एक्स्प्लोर

Fighter Song Out : 'फायटर' सिनेमातील पहिलं गाणं आऊट! 'शेर खुल गए'मध्ये दिसला हृतिक-दीपिकाचा रोमँटिक अंदाज

Sher Khul Gaye : हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांच्या 'फायटर' (Fighter) या सिनेमातील पहिलं गाणं आऊट झालं आहे.

Fighter Song Sher Khul Gaye Out : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा 'फायटर' (Fighter) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. लवकरच हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच आता या सिनेमातील 'शेर खुल गए' (Sher Khul Gaye) हे पहिलं गाणं आऊट झालं आहे.

'फायटर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर आऊट झाला होता. टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता या सिनेमातील 'शेर खुल गए' हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. 'फायटर' या सिनेमातील 'शेर मिल गए' हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. 

'शेर खुल गए'ला मिळालं प्रेक्षकांचा प्रतिसाद

'फायटर' या सिनेमातील 'शेर खुल गए' हे गाणं 15 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचं 'शेर खुल गए' हे गाणं यंदा पार्टीमध्ये वाजणार आहे. या गाण्यातील दोन्ही कलाकारांचे डान्स मूव्स आणि केमिस्ट्रीने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Hrithik Roshan - The Fighter (@hrithikroshanfighter)

'शेर खुल गए' हे गाणं यंदा सर्व प्ले लिस्टवर राज्य करणार आहे. 'फायटर' सिनेमातील या पहिल्या गाण्याला बेनी दयाल आणि शिल्पा राव यांनी आवाज दिला आहे. तर या गाण्याचे बोल कुमार यांनी लिहिलं आहे. दीपिका पादुकोणचं 'शेर खुल गए' हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं असून प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.

'फायटर' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सिद्धार्थ आनंदने (Siddharth Anand) सांभाळली आहे. हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा 'फायटर' हा सिनेमा भारतातील पहिला एरियल अॅक्शनपट आहे. वीएफएक्स शिवाय हा सिनेमा बनवण्यात आला आहे. 

'फायटर'च्या स्टारकास्टबद्दल जाणून घ्या.. (Fighter Movie Starcast)

'फायटर' या सिनेमात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण मु्ख्य भूमिकेत आहेत. तर अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर आणि अक्षय ओबरॉय या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 25 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे. 2024 च्या सुरुवातीला प्रेक्षकांना एक धमाकेदार सिनेमाची मेजवानी मिळणार आहे.

संबंधित बातम्या

Fighter New Poster: 'फायटर'मधील अक्षय ओबेरॉयचा जबरदस्त लूक आऊट; चित्रपटात साकारणार 'ही' भूमिका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget