एक्स्प्लोर

Fighter Box Office Collection : हृतिकच्या 'फायटर'चं शानदार लॅन्डिंग; बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस

Fighter Box Office Collection : हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्या 'फायटर' या सिनेमाने ओपनिंग डेला चांगलीच कमाई केली आहे.

Fighter Box Office Collection Day 1 : 'फायटर' (Fighter) हा 2024 च्या बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक असून या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर 25 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवर 'फायटर'चं लॅन्डिंग शानदार झालं आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी अर्थात ओपनिंग डेला या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडला आहे.

'फायटर' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. हृतिक रोशन (Hrithik Roshan), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमातील हृतिक-दीपिकाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. 

'फायटर'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई केली? (Fighter Box Office Collection Day 1)

'फायटर' हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'फायटर' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 22 कोटींची कमाई केली आहे. आता प्रजासत्ताक दिनी आणि विकेंडला या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होऊ शकते, असे म्हटले जात आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

'फायटर' एका आठवड्यात पार करणार 100 कोटींचा टप्पा

हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण अभिनीत 'फायटर' हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज आहे. रिलीजच्या पहिल्या आठवड्यातच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करणार असल्याचं म्हटलं जात आहे. 'फायटर'ला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

दमदार स्टारकास्ट असलेला 'फायटर' (Fighter Movie Starcast)

'फायटर' या सिनेमात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहेत. तसेच अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर, अक्षय ओबेरॉय, संजीदा शेख, तलत अजीज, संजीव जयसवाल, ऋषभ साहनी आणि आशुषोष राणा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सिद्धार्थ आनंदने (Siddharth Anand) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

हृतिक रोशनच्या 'वॉर' आणि 'बँग बँग' या सिनेमांनी आतापर्यंत ओपनिंग डेला सर्वाधिक कमाई केली आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित वॉर हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 53 कोटींची ओपनिंग कमाई केली. तर बँग बँग या सिनेमाने ओपनिंग डेला 27.54 कोटींची कमाई केली होती. 

संबंधित बातम्या

Fighter Movie Review : कमालीची हवाई अ‍ॅक्शन दृश्ये असलेला, देशभक्ती जागवणारा 'फायटर'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025Top 25 | टॉप 25 बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा सुपरफास्टWalmik Karad Mother : रॉकेलचा डबा आणा, अंगावर टाकून फुकून द्या! कराडच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 14 January 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Embed widget