एक्स्प्लोर

Femina Miss India 2023 Winner: राजस्थानची नंदिनी गुप्ता ठरली 'मिस इंडिया' , जाणून घ्या 19 वर्षांच्या ब्युटी क्वीनबद्दल...

राजस्थानची नंदिनी गुप्ता (Nandini Gupta) ही मिस इंडिया 2023 या स्पर्धेची विजेती ठरली आहे. तर श्रेया पुंजा आणि स्ट्रॅल थौनाओजम लुवांग या फर्स्ट आणि सेकंड  रनर-अप ठरल्या आहेत.

Femina Miss India 2023 Winner Nandini Gupta: 59 व्या फेमिना मिस इंडिया (Femina Miss India 2023) या स्पर्धेच्या विजेतीची काल (15 एप्रिल) घोषणा करण्यात आली. राजस्थानची नंदिनी गुप्ता (Nandini Gupta) ही मिस इंडिया 2023 या स्पर्धेची विजेती ठरली. या स्पर्धेत श्रेया पुंजा आणि  स्ट्रॅल थौनाओजम लुवांग या फर्स्ट आणि सेकंड  रनर-अप ठरल्या. मिस इंडिया स्पर्धेत नंदिनी गुप्तानं  ब्लॅक कलरच्या गाऊनमध्ये रॅम्प वॉक केला. गेल्या वर्षीची मिस इंडिया सिनी शेट्टी हिने  नंदिनीला क्राउन  घातला. नंदिनी ही 19 वर्षांची आहे. मिस इंडिया ही स्पर्धा जिंकल्यानंतर नंदिनी आता मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.जाणून घेऊया नंदिनीबद्दल...

नंदिनी गुप्ता ही राजस्थानमधील कोटा येथील रहिवासी आहेत. तेथूनच तिनं  शिक्षण घेतले. तिनं बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. लहानपणापासूनच 'फेमिना मिस इंडिया'ची विजेती बनण्याचे तिचे स्वप्न नंदिनी बघत होती. तिचं स्वप्न पूर्ण झालं आहे. याआधीही ती 'फेमिना मिस इंडिया राजस्थान'ची विजेती ठरली होती. आता वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी 'मिस इंडिया' होऊन नंदितानं अनेक मुलींना प्रेरणा दिली आहे. नंदिनी ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. इन्स्टग्रामवर तिला  11.1K फॉलोवर्स आहेत. नंदिनी ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

 फेमिना मिस इंडियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नंदिनीचे  मिस इंडिया कार्यक्रमातील काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये नंदिनी ही ब्लॅक गाऊनमध्ये दिसत आहे. तिच्या डोक्यावर क्राऊन देखील दिसत आहे. नंदिनीच्या फोटोला कॅप्शन देण्यात आलं, 'नंदिनी गुप्ताने विजय मिळवला आहे.   नंदिनीनं आपल्या सौंदर्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. आम्हाला  तिचा खूप अभिमान आहे. तिला मिस वर्ल्ड स्पर्धेच्या स्टेजवर पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.'

View this post on Instagram
 
A post shared by Femina Miss India (@missindiaorg)

'मिस इंडिया’च्या इव्हेंटमध्ये या सेलिब्रिटींनी लावली हजेरी
मणिपूरमध्ये 'फेमिना मिस इंडिया'चे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अनन्या पांडे, भूमी पेडणेकर, कार्तिक आर्यन, नेहा धुपिया आणि मनीष पॉल यांसारख्या सेलिब्रिटी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 इतर महत्वाच्या बातम्या:

Sushmita Dhumal : सातारच्या लेकीचा अटकेपार झेंडा; अ‍ॅड. सुश्मिता धुमाळची आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेसाठी निवड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वासTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaPM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget