एक्स्प्लोर

चाहत्याची कॅटरिनाला सलमानसोबत लग्न करण्याची विनंती; कॅटरिना म्हणाली...

मुलाखतीदरम्यान कॅटरिनाला तिच्या लग्नाबाबत विचारलं होतं. या प्रशानचं उत्तर देताना कॅटरिनाने म्हटलं की, मला खरंच माहित नाही माझं लग्न कधी होईल. मात्र जेव्हा मला चांगला मुलगा मिळेल तेव्हा मी लग्न करेल. सलमानबाबत बोलताना कॅटरिनाने म्हटलं की, सलमान अनएक्सपेक्टेड पर्सनॅलिटी आहेत.

मुंबई : बॉलिवूडचा 'मोस्ट बॅचलर' सलमान खान लग्न कधी करणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. काही वर्षांपूर्वी कॅटरिना कैफ आणि सलमान खान यांची जोडी बॉलिवूडमधील फेव्हरेट जोडी होती. आज ते एकत्रन नाही, मात्र तरीही त्यांच्या चाहत्यांना वाटतं की त्यांनी एकमेकांसोबत लग्न करावं.

काही वर्षांच्या अफेअरनंतर दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज सलमान आणि कॅटरिना यांनी एकत्र यावं, असं त्यांच्या चाहत्यांना वाटतं. कॅटरिनाने एका मुलाखतीत सांगितलं की, एका चाहत्यांने मी सलमान खानसोबत लग्न करावं अशी विनंती मला केली होती. त्यानंतर मी त्या चाहत्याला 'हम्म्म्म' असा रिप्लाय दिला होता.

मुलाखतीदरम्यान कॅटरिनाला तिच्या लग्नाबाबत विचारलं होतं. या प्रश्नाचं उत्तर देताना कॅटरिनाने म्हटलं की, मला खरंच माहित नाही, माझं लग्न कधी होईल. मात्र जेव्हा मला चांगला मुलगा मिळेल तेव्हा मी लग्न करेल. सलमानबाबत बोलताना कॅटरिनाने म्हटलं की, सलमान अनएक्सपेक्टेड पर्सनॅलिटी आहेत. त्यामुळेच त्यांच्यासोबतचा प्रत्येक क्षण आकर्षक असतो.

सलमान-कॅटरिना यांचं अनेक वर्ष अफेअर होतं. मात्र 2009 मध्ये त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याच निर्णय घेतला.  ब्रेक-अपनंतरही त्यांनी एकमेकांसोबत अबोला न धरता अनेक चित्रपटांत त्यांनी एकत्र काम केलं. आजही अनेकजण त्यांच्या जोडीला पसंत करतात.

सलमान आणि कॅटरिनाची जोडी लवकरच दिग्दर्शक अब्बास जफरच्या 'भारत' सिनेमात झळकणार आहे. कॅटरिनाआधी या सिनेमासाठी प्रियांका चोप्राचं नाव निश्चित झालं होतं. मात्र वैयक्तिक कारणामुळे प्रियांकाने हा सिनेमा नाकारला आणि हा सिनेमा कॅटरिनाला मिळाला. भारत हा सिनेमा कोरियन सिनेमा 'ओड टू माय फादर'चा रिमेक आहे.

व्हिडीओ - युतीच्या राजकारणाची ब्लॉकबस्टर फिल्म | स्पेशल रिपोर्ट 

महत्त्वाच्या बातम्या

Kiran Rao Supports Sonam Wangchuk: आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
Adinath Kothare And Urmila Kanetkar Net Worth: आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?
आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?
Sohail Khan Reveals He Was Abused: 'लहानपणी माझ्यासोबत अत्याचार, घाबरून...', सलमान खानच्या धाकट्या भावासोबत नको नको ते घडलं, स्वत:च केला खुलासा
'लहानपणी माझ्यासोबत अत्याचार, घाबरून...', सलमान खानच्या धाकट्या भावासोबत नको नको ते घडलं, स्वत:च केला खुलासा
The Odyssey Movie Review: ख्रिस्तोफर नोलनचा मास्टरपीस, अंगावर शहारे आणणारे 'द ओडिसी'चे सीन्स; अद्भूत सीनेमॅटिक सफर
The Odyssey Movie Review: ख्रिस्तोफर नोलनचा मास्टरपीस, अंगावर शहारे आणणारे 'द ओडिसी'चे सीन्स; अद्भूत सीनेमॅटिक सफर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
Share Market : भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा
Embed widget