Snehal Rai : 'इश्क का रंग सफेद' मालिकेतील अभिनेत्रीचा पुण्यात अपघात; थोडक्यात बचावली स्नेहल राय

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 10 Jun 2023 04:25 PM
Maharashtra Television News : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ते 'अनुपमा'; तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या...
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात... Read More
Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी 13'नंतर शिव ठाकरे गाजवणार Rodies! सेटवरील फोटो समोर
Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी 13'नंतर शिव ठाकरे रोडीजमध्ये गँग लीडर म्हणून दिसणार आहे. Read More
Snehal Rai : 'इश्क का रंग सफेद' मालिकेतील अभिनेत्रीचा पुण्यात अपघात; थोडक्यात बचावली स्नेहल राय
Snehal Rai : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री स्नेहल राय अपघातातून थोडक्यात बचावली आहे. Read More
Tula Shikvin Changalach Dhada : नवरा मुलगा पोहोचलाय दारात अक्षरा अडकली संकटात; मास्तरीण बाईंना संकटातून सोडवणार अधिपती...
Tula Shikvin Changalach Dhada : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेता 1 तासाचा विशेष भाग रंगणार आहे. Read More
Lavanya Tripathi : कोण आहे वरुण तेजची होणारी पत्नी लावण्या त्रिपाठी? जाणून घ्या चिरंजीवीच्या सुनेबद्दल...
Lavanya Tripathi Varun tej : वरुण तेजचा नुकताच गर्लफ्रेंड लावण्या त्रिपाठीसोबत साखरपुडा झाला आहे. Read More
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या आजच्या भागात हॉट सीटवर बसणार परेश रावल आणि विजय केंकरे; प्रोमो आऊट
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या आजच्या विशेष भागात ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे आणि चतुरस्त्र अभिनेते परेश रावल हजेरी लावणार आहेत. Read More
Anupama : डिंपलच्या येण्याने शाह हाऊसमध्ये येणार नवं वादळ; वनराज सर्वांना देणार काव्याची गुड न्यूज
Anupama Serial : 'अनुपमा' मालिकेचा आजचा भाग खूपच मनोरंजक असणार आहे. Read More
Guru Sri Ganesan Passed Away : भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचे निधन; नृत्य सादर करताना कोसळले मंचावर
Guru Sri Ganesan : भरतनाट्यमचे गुरू श्री गणेशन यांचे निधन झाले आहे. Read More
Varun Tej Lavanya Tripathi Engagement : वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठीचा थाटात पार पडला साखरपुडा; राम चरण, अल्लू अर्जुनची हजेरी
Varun Tej Lavanya Tripathi : वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठीचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. Read More
Akash Ambani Shloka Ambani : वेदा आकाश अंबानी... अंबानी कुटुंबियांनी केलं लाडक्या नातीचं नामकरण
Akash Ambani Shloka Ambani : श्लोका मेहता आणि आकाश अंबानी यांच्या लेकीचं नुकतचं बारसं झालं झालं आहे. Read More
Adipurush : 'या' दिवशी 'आदिपुरुष'च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला होणार सुरुवात; रणबीर कपूर विकत घेणार 10,000 तिकीट
Adipurush : 'आदिपुरुष' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Actress Sulochana: सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार


Actress Sulochana:  ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी (Sulochana) यांच्या पार्थिवावर उद्या, 5 जून रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. सुलोचना दीदी (Sulochana Didi) यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. सुलोचना दीदी यांचे पार्थिव उद्या सकाळी त्यांच्या राहत्या घरी सकाळी 11 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शिवाजी पार्क (Shivaji Park)  येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.  


Shark Tank India 3 : 'शार्क टँक इंडिया 3' लवकरच होणार सुरू 


Shark Tank India Season 3 : 'शार्क टॅंक इंडिया' (Shark Tank India) या कार्यक्रमाच्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. आता या कार्यक्रमाचं नवं प्रर्व अर्थात 'शार्क टॅंक इंडिया 3' (Shark Tank India 3) प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. देशभरातील उद्योगकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं स्वप्न साकार होण्यासाठी मदत होणार आहे. 


Aamir Raza Husain : अभिनेते आमिर रजा हुसैन यांचं निधन


Aamir Raza Husain Passed Away : हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक आमिर रजा हुसैन (Aamir Raza Husain) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला आहे. आमिर यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. 


आमिर रजा हुसैन (Aamir Raza Husain Passed Away) यांचा जन्म 6 जानेवारी 1957 रोजी झाला. आमिर यांच्या लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे आईने त्यांचा सांभाळ केला. अजमेरमध्ये शिक्षण घेत असतानाचा त्यांना अभिनयाची आवड लागली. त्यामुळे आंतरमहाविद्यालयीन नाटकांमध्ये, एकांकिकांमध्ये काम करायला त्यांनी सुरुवात केली. आमिर राज यांनी 'बाहुबली' 'आरआरआर' या सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.