Double Decker Bus: डबल डेकर बस आणि बॉलिवूडचं आहे खास नात; अनेक चित्रपटांमध्ये दाखवण्यात आला मुंबईचा 'बेस्ट' प्रवास

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 17 Sep 2023 05:53 PM
Zareen Khan Arrest Warrant:  अभिनेत्री जरीन खान विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर
Zareen Khan Arrest Warrant:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  जरीन खानच्या (Zareen Khan) नावावर अटक वॉरंट जारी केले आहे. एका कंपनीने अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल केली होती. Read More
Double Decker Bus: डबल डेकर बस आणि बॉलिवूडचं आहे खास नात; अनेक चित्रपटांमध्ये दाखवण्यात आला मुंबईचा 'बेस्ट' प्रवास
Double Decker Bus: डबल डेकर ही मुंबईकरांसाठी जशी स्पेशल होती तसेच ही बस बॉलिवूडसाठी देखील खास होती. डबल डेकर बसचे आणि बॉलिवूडचे खास कनेक्शन आहे. Read More
Telly Masala : होम मिनिस्टर विशीत पोहोचला ते प्राजक्ता कोळीचा साखरपुडा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
Maharashtrachi Hasyajatra : गणेशोत्सवानिमित्त 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या टीमकडून खास भेट; सलग आठ दिवस होणार हास्याचा उत्सव
 Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'  या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमधून या कार्यक्रमाच्या एपिसोड्सची माहिती देण्यात आली आहे. Read More
Atlee On Bollywood Workfront: शाहरुख खाननंतर आता 'या' सुपरस्टार्ससोबत अॅटलीला करायचंय काम; दिग्दर्शक म्हणाला...
Atlee On Bollywood Workfront: एका मुलाखतीमध्ये अॅटलीनं त्याच्या आगामी चित्रपटाविषयी सांगितले आहे.   Read More
Vishakha Subhedar: "हास्यजत्रेमध्ये माझे लाड झाले आणि मला फटकारलं देखील..."; विशाखा सुभेदार भरभरुन बोलली
Vishakha Subhedar: नुकत्याच एका मुलाखतीमध्ये विशाखा सुभेदारनं महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाबद्दल सांगितलं.  Read More
Aatmapamphlet : अतरंगी, तिरकस, विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या 'आत्मपॅम्फ्लेट'चा ट्रेलर आऊट
Aatmapamphlet Trailer : 'आत्मपॅम्फ्लेट' या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Prarthana Behere : गणपती बाप्पा मोरया म्हणत आईच्या हातावर लाटणं मारलं अन्...; प्रार्थनासाठी बाप्पा कसा ठरला विघ्नहर्ता?
Kalavantancha Ganesh : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि बाप्पाचं रिलेशन हे हक्काचं आहे. Read More
Parineeti Chopra: "मी तुम्हाला बोलवलं नाही..."; फोटोग्राफर्सला पाहताच भडकली परिणीती, व्हिडीओ व्हायरल
. नुकताच परिणीतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये परिणीती ही फोटोग्राफर्सवर भडकलेली दिसत आहे.  Read More
Happy Birthday PM Modi: "तुम्ही आम्हा सर्वांना प्रेरणा देत राहा..."; बॉलिवूड कलाकारांनी नरेंद्र मोदी यांना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
PM Modi Birthday अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन  नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Read More
Prajakta Koli Engagement : युट्यूबर प्राजक्ता कोळीने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप उरकला साखरपुडा; मोस्टलीसेन लवकरच अडकणार लग्नबंधनात
Prajakta Koli Vrishank Khanal Engagement : प्राजक्ता कोळी लवकरच वृशांक खनालसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. Read More
Aai Kuthe Kay Karte : 'ही तारेवरची कसरत होती...' आई कुठे काय करते फेम मधुराणी प्रभुलकर यांनी शेअर केली खास पोस्ट
Aai Kuthe Kay Karte: मधुराणी या अनेक वेळा मालिकेच्या सेटवरील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात. Read More
Gautami Patil : माझ्या कार्यक्रमांत गोंधळ होत नाही, एखाद्या कार्यक्रमात काही झालं, तर लोक तेच धरुन बसतात; गौतमी पाटील स्पष्टच म्हणाली
Gautami Patil : बारामतीतील दहीहंडी कार्यक्रमादरम्यान गौतमी पाटील म्हणाली,"माझ्या सगळ्याच कार्यक्रमात गोंधळ होत नाही". Read More
Akash Choudhary:  भाग्य लक्ष्मी फेम अभिनेत्यासोबत घडली विचित्र घटना; फोटो काढायला व्यक्तीनं चक्क फेकून मारली बॉटल, व्हिडीओवर नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
Actor Akash Choudhary: एका कलाकाराला सेल्फी काढायला आलेल्या चाहत्यानं चक्क बॉटल फेकून मारली. Read More
Jawan Box Office Collection Day 10 : शाहरुखच्या 'जवान'ने बॉक्स ऑफिस जिंकलं; दहा दिवसांत जगभरात केली 700 कोटींपेक्षा अधिक कमाई
Jawan : शाहरुखचा (Shah Rukh Khan) 'जवान' हा सिनेमा जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. Read More
Singham Again : 'सिंघम','सिम्बा', 'सूर्यवंशी' तिन्ही एकत्र येणार; 'सिंघम अगेन'च्या शूटिंगला सुरुवात
Rohit Shetty Film Singham Again : रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'सिंघम अगेन' या सिनेमाच्या शूटिंगचा श्री गणेशा झाला आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश


भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'


Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो.  'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.


Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज


Jawan Trailer Release:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.