World Cup 2023: 'प्लिज वर्ल्ड कप बघायला जाऊ नका'; चाहत्यांनी अमिताभ बच्चन का केली विनंती? 'हे' आहे कारण

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 17 Nov 2023 07:52 PM
Harsh Wardhan Reply To Trolls: डेव्हिड बॅकहमसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर अनिल कपूर यांच्या लेकाला नेटकऱ्यानं केलं ट्रोल; हर्षवर्धन सडेतोड उत्तर देत म्हणाला, "भावा तो..."
Harsh Wardhan Reply To Trolls:  डेव्हिड बॅकहमसोबतचा फोटो हर्षवर्धननं सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो शेअर केल्यानंतर एका नेटकऱ्यानं हर्षवर्धनला ट्रोल केलं. Read More
World Cup 2023: 'प्लिज वर्ल्ड कप बघायला जाऊ नका'; चाहत्यांनी अमिताभ बच्चन का केली विनंती? 'हे' आहे कारण
World Cup 2023: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर केलं आहे.त्यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
Bollywood Movies : 'एक डॉक्टर की मौत' ते 'बवंडर'; सत्यघटनेवर आधारित 'हे' सिनेमे नक्की पाहा
Bollywood Movies : सत्य घटनेवर आधारित अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यात 'एक डॉक्टर की मौत' ते 'बवंडर' अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. Read More
The Great Indian Family OTT Release : विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' ओटीटीवर रिलीज! जाणून घ्या कुठे पाहता येईल
The Great Indian Family : अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. Read More
OTT Release : शिल्पा शेट्टीचा 'सुखी' ते थलापती विजयचा 'लियो'; आज घरबसल्या ओटीटीवर 'हे' सिनेमे नक्की पाहा...
OTT Release Movies : 'सुखी', 'रस्टिन' ते 'लियो' अनेक सिनेमे आज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहेत. Read More
Virat Kohli: किंग कोहलीचा सचिनचा मानाचा मुजरा; व्हिडीओ शेअर करत कंगना म्हणाली..
अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) देखील खास पोस्ट शेअर करुन किंग कोहलीचे (Virat Kohli) कौतुक केले आहे. Read More
Mahesh Babu : 1000 बालकांचा वाचवलाय जीव ते दोन गाव घेतली दत्तक; जाणून घ्या 'हिरो नं 1' महेश बाबूच्या सामाजिक कार्याबद्दल
Mahesh Babu : दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांनी आता 40 गरीब विद्यार्थांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. Read More
Aaradhya Bachchan: "माझी परी, प्रिन्सेस..."; लेकीला वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या आणि अभिषेकनं शेअर केली खास पोस्ट
Aaradhya Bachchan: आराध्याच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्यानं (Aishwarya Rai Bachchan ) सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  Read More
Nana Patekar : मी नाना पाटेकरांचा चाहता, त्यांच्यावर कारवाई नको, कानशिलात लगावलेला फॅन अखेर समोर
Nana Patekar Viral Video : नाना पाटेकरांचा चाहत्याला कानाखाली वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांनी एक व्हिडीओ शेअर आपली बाजू मांडली. आता त्या चाहत्यानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. Read More
India Vs Australia World Cup Final : भारत-ऑस्ट्रेलिया सामना कोण जिंकणार? सुपरस्टार रजनीकांतने केली भविष्यवाणी
India Vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये फायनलचा थरार रंगणार आहे. विश्वचषकाच्या या महायुद्धात कोण जिंकणार याची भविष्यवाणी दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतने (Rajinikanth) केली आहे. Read More
Tiger 3 Box Office Collection : सलमानच्या 'टायगर 3'ची चाहत्यांमध्ये क्रेझ कायम; जाणून घ्या पाच दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
Tiger 3 Movie : 'टायगर 3' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धमाकेदार कामगिरी करत असून लवकरच जगभरात 300 कोटींचा टप्पा पार करणार आहे. Read More
Indias Richest Actor : ना अमिताभ, रजनीकांत, ना शाहरुख; 'हा' आहे भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता
Indias Richest Actor : अभिनेता सरवानन अरुल (Saravanan Arul) हा भारतीतील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


12th Fail And Tejas Box Office Collection: विक्रांत मेस्सीच्या '12th फेल' नं केली बंपर कमाई; कंगनाच्या 'तेजस' ला टाकलं मागे; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन....


12th Fail And Tejas Box Office Collection: अभिनेता विक्रांत मेस्सीचा (Vikrant Massey) '12th फेल' (12th Fail) या चित्रपटाची आणि अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'तेजस' (Tejas) या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. हे दोन्हीही चित्रपट 27 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाले. '12th फेल' आणि  'तेजस' या चित्रपटांना रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...विक्रांत मेस्सीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन  '12th फेल'  या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. ज्यानुसार,  '12th फेल'   या चित्रपटानं  शुक्रवारी (27 ऑक्टोबर) बॉक्स ऑफिसवर  1.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर शनिवारी या चित्रपटानं 2.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. तसेच रविवारी आणि सोमवारी या चित्रपटानं 3.10 आणि 1.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. आता पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी हा चित्रपट 1.60 कोटी एवढी कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे. पण चार दिवसात या चित्रपटानं 8.20 कोटी एवढे कलेक्शन केलं आहे.


Indian Police Force: सिद्धार्थ मल्होत्रासोबत वेब सीरिजमध्ये झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता; फोटो शेअर करत म्हणाला, "चेस सीननंतर..."


Indian Police Force:  अभिनेता  सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हा लवकरच  इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force)  या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिद्धार्थसोबतच या वेब सीरिजमध्ये  शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हे कलाकार  देखील प्रमुख भूमिका साकरणार आहे. आता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थसोबत एक मराठमोळा अभिनेता झळकणार आहे. कोणता मराठमोळा अभिनेता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये काम करणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...


 अभिनेता आदिश वैद्य हा इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. नुकताच आदिशनं सिद्धार्थसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "या स्टारबॉयसोबत काम करताना खूप आनंद झाला.  लांब धावण्याच्या चेस सीन नंतर क्लिक केलेला हा फोटो" आता इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये आदिशचा अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.