एक्स्प्लोर

World Cup 2023: 'प्लिज वर्ल्ड कपची मॅच बघायला जाऊ नका'; नेटकऱ्यांनी अमिताभ बच्चन यांना का केली विनंती? 'हे' आहे कारण

World Cup 2023: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर केलं आहे.त्यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

World Cup 2023:  15 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड (World Cup 2023) या सामन्यात भारताने 70 धावांनी विजय मिळवला होता. हा सामना पाहण्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचले होते. रणबीर कपूर, विकी कौशलसह इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स स्टेडियममध्ये मॅच बघायला पोहोचले होते.  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या होत्या. आता अमिताभ बच्चन यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर केलं आहे. त्यांच्या या ट्वीटनं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. 

बिग बींचे ट्वीट

अमिताभ बच्चन यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, "आता जावं की नाही याचा विचार करतोय" बिग बींच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली. अनेक नेटकरी हे आता  'प्लिज वर्ल्ड कपची मॅच बघायला जाऊ नका' अशी विनंती अमिताभ बच्चन यांना करत आहेत. 

 नेटकरी का करत आहेत विनंती?

अमिताभ बच्चन यांनी ट्वीट शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी बिग बींना वर्ल्ड कप बघायला न जाण्याची विनंती केली आहे. कारण याआधी अमिताभ बच्चन यांनी ट्वीट शेअर करुन सांगितलं होतं की, मी मॅच बघितली नाही की आपण जिंकतो. त्यामुळे आता अमिताभ बच्चन यांच्या "आता जावं की नाही याचा विचार करतोय" या ट्वीटनंतर नेटकरी बिग बींना मॅच बघायला न जाण्याची विनंती करत आहेत.  

 विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. ज्याची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. आता भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या या सामन्यात कोण विजयी ठरणार? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

अमिताभ बच्चन यांचे आगामी चित्रपट

कल्कि 2898 AD ,गणपत,सेक्शन 84 आणि  तेरा यार हूँ मैं या अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

संबंधित बातम्या:

Amitabh Bachchan : "तुम्ही कधी भांडी घासली आहेत का?"; स्पर्धकाचा बिग बींना प्रश्न; उत्तर देत अमिताभ बच्चन म्हणाले,"किचनपासून बाथरुमपर्यंत सर्व साफ करतो"

महत्त्वाच्या बातम्या

Nushrratt Bharucchas Bali Accident: जोखमीच्या शस्त्रक्रियेनंतर नुसरत भरूचाचा पहिला फोटो समोर, स्वतःच्या हातानं खाणंही अवघड, फोटो पाहून चाहत्यांच्या चिंतेत भर, VIDEO
जोखमीच्या शस्त्रक्रियेनंतर नुसरत भरूचाचा पहिला फोटो समोर, स्वतःच्या हातानं खाणंही अवघड, फोटो पाहून चाहत्यांच्या चिंतेत भर, VIDEO
Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
Madhu kambikar passes away: नृत्य करताना अस्वस्थ वाटलं, मेकअप रूममध्ये आला पक्षाघाताचा झटका; 10 वर्षांपूर्वी मधू कांबीकरांसोबत काय घडलं होतं?
नृत्य करताना अस्वस्थ वाटलं, मेकअप रूममध्ये आला पक्षाघाताचा झटका; 10 वर्षांपूर्वी मधू कांबीकरांसोबत काय घडलं होतं?

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget