Ranbir Kapoor And Tripti Dimri Intimate Scene: तृप्तीनं सांगितला 'अॅनिमल'मधील इंटिमेट सीन शूट करताना आलेला थरारक अनुभव; म्हणाली, 'दर पाच मिनिटांनी...'

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 08 Dec 2023 07:39 PM
Ranbir Kapoor And Tripti Dimri Intimate Scene: तृप्तीनं सांगितला 'अॅनिमल'मधील इंटिमेट सीन शूट करताना आलेला थरारक अनुभव; म्हणाली, "दर पाच मिनिटांनी..."
Animal Movie: तृप्तीनं (Tripti Dimri) एका मुलाखतीमध्ये अॅनिमल (Animal) चित्रपटामधील इंटिमेट सीन शूट करताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. Read More
Amruta fadnavis New Song: "तुम्हें आईने की जरुरत नहीं"; अमृता फडणवीसांचं नवं गाणं रिलीज
Amruta fadnavis New Song: अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या "तुम्हें आईने की जरुरत नहीं" या नव्या गाण्याची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे. Read More
Telly Masala : 'खुर्ची'चा जबरदस्त टीझर रिलीज ते फुलवा खामकरच्या पोस्टनं वेधलं लक्ष; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
The Archies : सुहाना, खुशी आणि अगस्त्य; नेपोकिड्सचा फुगा फुटला!
The Archies : सुहाना(Suhana khan), खुशी (khushi kapoor) आणि अगस्त्य (Agastya nanda) या तिन्ही नेपोकिड्सच्या डेब्यूसाठी दिग्दर्शक जोया अख्तरने गुंफलेला 'द आर्चीज' (The Archies) सिनेमा! Read More
Phulwa Khamkar: "मला आठवणारे बाबा दारूच्या आहारी गेले होते, इतक्या गोड माणसाला ती दारू संपवीत होती"; फुलवा खामकरच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Phulwa Khamkar: फुलवानं तिच्या बाबांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेय तिनं या फोटोला दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.  Read More
Yash Movie Title: केजीएफ फेम यशनं चाहत्यांना दिलं सरप्राइज; आगामी चित्रपटाच्या नावाची केली घोषणा, शेअर केला खास व्हिडीओ
यशने (Yash) त्याच्या चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे. यशनं त्याच्या आगामी (Yash Movie Title) चित्रपटाची घोषणा केली आहे.  Read More
Fighter Teaser Out: 'फायटर' चा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज; हृतिक, दीपिका आणि अनिल कपूर यांच्या लूकनं वेधलं लक्ष
Fighter Teaser Out:  'फायटर' या चित्रपटाचा टीझर आज रिलीज करण्यात आला आहे. या टीझरमधील अॅक्शन सीन्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
Animal Box Office Collection Day 7: बॉक्स ऑफिसवर 'अॅनिमल'ची गाडी सुसाट; सात दिवसात केली एवढी कमाई
Animal Box Office Collection Day 7: रिलीजच्या सातव्या दिवशी देखील  'अॅनिमल' (Animal) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केलेली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन.. Read More
Junior Mehmood Passes Away: अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी
Junior Mehmood Passes Away:  ज्युनियर मेहमूद (Junior Mehmood) यांचे निधन झाले आहे. ज्युनियर महमूद यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.  Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bollywood Actors : शाहरुख ते रणवीर; 'या' बॉलिवूडकरांनी स्वत:च्याच पायावर मारुन घेतली कुऱ्हाड; ब्लॉकबस्टर सिनेमांना दिलेला नकार


Bollywood Actors : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे चांगलेच चर्चेत असतात. एखादा सिनेमा निवडताना सेलिब्रिटी खूप विचार करतात. पण कधीकधी त्यांचा निर्णय चुकतो. शाहरुख खान, (Shah Rukh Khan) रणवीर सिंहसह (Ranveer Singh) अनेक सेलिब्रिटींनी स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट ठरलेले सिनेमे कलाकारांनी रिजेक्ट केले होते.


Koffee With Karan 8 : राणी मुखर्जी अन् काजोलमध्ये होता अबोला; 'या' कारणाने कमी झाला दुरावा


Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) या कार्यक्रमात काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) सहभागी झाले होते. काजोल आणि रानी मुखर्जी या बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबत बहिणीदेखील आहेत. नुकताच करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाचा लेटेस्ट एपिसोड समोर आला आहे. यात काजोल आणि रानी या इंडस्ट्रीतील अभिनेत्री मनोरंजनसृष्टी ते वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींवर भाष्य करताना दिसत आहेत. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात काजोल आणि राणी मुखर्जी यांनी त्यांच्यात आलेल्या दुराव्याबद्दल भाष्य केलं आहे. काजोल म्हणाली की,"आम्ही एकमेकींसोबत बोलत नव्हतो, अशी एक वेळ होती. आमच्यात भांडण झालंय असंही काही नव्हतं. पण आपापल्या कामात आम्ही व्यस्त होतो. त्यामुळे आमचा एकमेकींसोबत संवाद होत नव्हता". 


Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'चा विजेता अक्षय केळकरला लागलं म्हाडाचं घर; म्हणाला,"चमचमणारी मुंबई आता घरबसल्या पाहणार"


Akshay Kelkar : मुंबईसारख्या शहरात स्वत:चं घर होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सर्वच जण स्वत:चं घर होण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi 4 Winner) अक्षय केळकरसाठी (Akshay Kelkar) हे वर्ष खूपच खास आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीला तो 'बिग बॉस मराठी 4'चा विजेता झाला. तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याला म्हाडाचं घर लागलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.