एक्स्प्लोर

Junior Mehmood Passes Away: अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी

Junior Mehmood Passes Away:  ज्युनियर मेहमूद (Junior Mehmood) यांचे निधन झाले आहे. ज्युनियर महमूद यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

Junior Mehmood Passes Away: अभिनेता नईम सय्यद ऊर्फ  ज्युनियर मेहमूद (Junior Mehmood) यांचे निधन झाले आहे. ज्युनियर महमूद यांनी मुंबईतील खार येथील घरात अखेरचा श्वास घेतला. 67 वर्षीय ज्युनियर महमूद हे गेल्या काही वर्षांपासून पोटाच्या कर्करोगाने त्रस्त होते, काही दिवसांपूर्वीच त्यांना या आजाराचे निदान झाले होते. ज्युनियर महमूद यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

ज्युनियर महमूद यांचा मुलगा हसनैन यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, "18 दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांना पोटाच्या कर्करोगाची माहिती मिळाली होती.  टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डीन म्हणाले होते की, आता त्यांच्या आयुष्यातील केवळ दोन महिने शिल्लक आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांना रुग्णालयात ठेवणे योग्य होणार नाही. आज दुपारी शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत."

ज्युनियर महमूद हे आजारी असताना जवळपास 700 लोक त्यांना भेटायला आले होते, त्यात जॉनी लीव्हर आणि जितेंद्र यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश होता. ज्युनियर मेहमूद यांच्या तब्येतीची विचारपूस करताना जितेंद्र हे भावूक झाले होते.  ज्युनियर महमूद यांनी कारवां या चित्रपटात जितेंद्र यांच्या लहान भावाची भूमिका साकारली होती. ज्युनियर मेहमूद यांना भेटण्यासाठी सचिन पिळगावकरही गेले होते. ज्युनियर मेहमूद यांना भेटल्यानंतर त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन नेटकऱ्यांना त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली होती.

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

ज्युनियर महमूद यांचे चित्रपट

ज्युनियर महमूद यांनी 60 आणि 70 च्या दशकात बड्या कलाकारांसोबत काम केले. तसेच अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम करून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केले. नौनिहाल, मोहब्बत जिंदगी है, संघर्ष, ब्रह्मचारी, फरिश्ता, हाथी पतंग, अंजाना, दो रास्ते, यादगार, आन मिलो सजना, जोहर मेहमूद ने हाँगकाँग, कारवां, हाथी मेरे साथी, छोटी बहू, चिंगारी, हरे राम गाता हरे, हरे राम गाता, चलने अनेक चित्रपट आणि काही मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते. 

संबंधित बातम्या:

Junior Mehmood: कॅन्सरशी झुंज देणाऱ्या ज्युनियर मेहमूद यांना पाहून भावूक झाले जितेंद्र; सचिन पिळगावकर यांनीही घेतली अभिनेत्याची भेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident : दोन लोक जागेवरच ठार झाले...प्रत्यक्षदर्शींनी सांगितला कुर्ला बस अपघाताचा थरारZero hour :बेळगाव, कारवार केंद्रशासित करा,आदित्य ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्रKurla Bus Accident : ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं, कुर्ल्यात बेस्ट बस थेट सोसायटीत घुसलीZero Hour: विधानसभेत विरोधीपक्षनेता नाही, फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन पूर्ण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Embed widget