एक्स्प्लोर

VIDEO: 31 व्या वर्षी बिझनेसमॅनशी लग्न करणार अभिनेत्री; बॅचलर पार्टीमधला 'टॉवेल डान्स' पाहून होणारा पती म्हणाला, "किती प्यायलीस?"

Divya Agarwal: दिव्यानं गोव्यामध्ये तिच्या बॅचलर पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ दिव्यानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Divya Agarwal: अभिनेत्री दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. दिव्या अग्रवालनं छोट्या पडद्यावरील शोमध्ये सहभाग घेतला. तसेच ती बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनची विजेती ठरली. दिव्या आता लवकरच बोहल्यावर चढणार आहे. अपूर्व पाडगावकरसोबत (Apurva Padgaonkar) दिव्य लग्नगाठ बांधणार आहे. नुकतीच दिव्यानं गोव्यामध्ये तिच्या बॅचलर पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ दिव्यानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामधील एका व्हिडीओमध्ये दिव्या टॉवेल डान्स करताना दिसली.

बॅचरल पार्टीमध्ये दिव्याचा टॉवेल डान्स

दिव्या अग्रवालने गोव्यातील तिच्या बॅचरल पार्टीमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दिव्या तिच्या मैत्रिणीसोबत टॉवेल डान्स करताना दिसली. दिव्या अग्रवालने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिव्या ही तिची मैत्रिण चेतना कपूरसोबत बाथरूममध्ये आरशासमोर   पिया पिया या गाण्यावर टॉवेल डान्स करताना दिसत आहे.

होणाऱ्या पतीच्या कमेंटनं वेधलं लक्ष!

दिव्यानं शेअर केलेल्या बॅचरल पार्टीमधील टॉवेल डान्सच्या व्हिडीओला अपूर्वनं कमेंट केली आहे. त्याच्या या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधलं. "किती प्यायलीस?" अशी कमेंट अपूर्वनं दिव्याच्या व्हिडीओला केली आहे. दिव्या अग्रवालनं तिच्या बॅचलरेट ट्रिपचे फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यावर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Chetna Kapoor | AtrangiBaatein (@chetnakapoor)

 दिव्यानं तिच्या बॅचलर पार्टीमधील एक फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "माझ्या बाइड्समेड्ससोबत गोव्यातील माझी बॅचलरेट, मी लवकरच या ट्रीपमधील आणखी काही मजेशील फोटो आणि व्हिडीओ शेअर करणार आहे."

View this post on Instagram
 
A post shared by Divya AmarSanjay Agarwal (@divyaagarwal_official)

दिव्या अग्रवालने  डिसेंबर 2023 मध्ये तिच्या लग्नाची घोषणा केली होती. दिव्याचा होणारा पती अपूर्व हा एक प्रसिद्ध उद्योगपती आहे. त्याचे स्वत:चे रेस्टॉरंट आहे. दिव्या आधी वरुण सूदला डेट करत होती. पण वरुण सूदसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिव्या अपूर्वला डेट करायला लागली.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Divya Agarwal Engagement : वरुणसोबतच्या ब्रेकअपनंतर दिव्या अग्रवालने अपूर्वसोबत उरकला साखरपुडा; अंगठी फ्लॉन्ट करतानाचे फोटो शेअर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget