एक्स्प्लोर

The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'ला मिळणार होता गानकोकीळा लतादीदींचा आवाज, पण..., विवेक अग्निहोत्रीने केला खुलासा

The Kashmir Files : गानकोकीळा लता मंगेशकर 'द कश्मीर फाइल्स' सिनेमात एक विशेष गाणं गाणार होत्या.

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. नुकतेच या सिनेमासंदर्भात विवेक अग्निहोत्रीने मोठा खुलासा केला आहे. विवेक अग्निहोत्री म्हणाले, गानकोकीळा लता मंगेशकर 'द कश्मीर फाइल्स' सिनेमात एक विशेष गाणं गाणार होत्या. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ते शक्य झाले नाही. 

'द कश्मीर फाइल्स' सिनेमात धांकडधिंगा असणाऱ्या गाण्यांना वाव नव्हता. पण सिनेमात लोकगीत असावीत आणि ती गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गावी, अशी विवेक अग्निहोत्री यांची इच्छा होती. पण आता त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली आहे. 

विवेक अग्निहोत्रींनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सिनेमासाठी गाणं गाण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला मान देत लता मंगेशकरांनी ही विनंतीही मान्य केली होती. लता दीदी म्हणाल्या होत्या,"कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या गाण्याचे रेकॉर्डिंग करू".

View this post on Instagram
 
A post shared by Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri)

लता दीदींचे पल्लवी जोशीसोबत चांगले संबंध होते. त्यामुळेच त्यांनी या सिनेमासाठी गाणं गाण्याची तयारी दर्शवली होती. पण लता दीदींनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर जगभरातील संगीतप्रेमींनी शोक व्यक्त केला होता.

संबंधित बातम्या

The Kashmir Files : ‘बिग बजेट’ चित्रपटांवरही भारी पडला ‘द कश्मीर फाइल्स’, तरीही विवेक अग्निहोत्रींना ‘या’ गोष्टीची खंत!

The Kashmir Files Box Office Collection Day 12: बिग बजेट चित्रपटांना धोबीपछाड, ‘द कश्मीर फाइल्स’ लवकरच गाठणार 200 कोटींचा पल्ला!

Vivek Agnihotri,Pallavi Joshi : तीन वर्ष डेट केल्यानंतर घेतला लग्न करण्याचा निर्णय; पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांची लव्ह स्टोरी माहितीये?

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget