एक्स्प्लोर

Dhak Dhak Trailer: बाईकवर स्वार होऊन रोड ट्रीपला निघालेल्या चार महिलांची भन्नाट गोष्ट; 'धक धक' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Dhak Dhak Trailer: 'धक धक' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये चार महिलांच्या  रोड ट्रीपची झलक दाखवण्यात आली आहे.

Dhak Dhak Trailer: अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh), दिया मिर्झा (Dia Mirza), रत्ना पाठक शाह (Ratna Pathak Shah) आणि संजना सांघी (Sanjana Sanghi) यांच्या 'धक धक' (Dhak Dhak) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या मोस्ट अवेटेड चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये चार महिलांच्या  रोड ट्रीपची झलक दाखवण्यात आली आहे. धक धक' या चित्रपटाच्या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

'धक धक' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये चार अशा महिलांची माहिती देण्यात आली आहे, ज्यांना बाईक चालवायला आवडत असते. त्यापैकी एक रत्ना पाठक शाह आहेत. ट्रेलरमध्ये दिसते की, रत्ना  या जेव्हा रस्त्यावर बाईक चालवत असतात तेव्हा काही मुलं त्यांची खिल्ली उडवतात. पण रत्ना या त्या मुलांना सडेतोड उत्तर देतात. ट्रेलरमध्ये दिसते की, रत्ना पाठक शाह, दीया मिर्जा, संजना सांघी आणि फातिमा सना शेख या चौघी मिळून एका रोड ट्रीपला जाण्यास ठरवतात. या रोड ट्रीपमध्ये त्यांना कोणकोणते अडथळे येतात हे 'धक धक' या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Fatima Sana Shaikh (@fatimasanashaikh)

धक-धक या चित्रपटाचे लेखन पारिजात जोशी आणि तरुण दुडेजा यांनी केले आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन तरुण दुडेज यांनी केले आहे. BLM Pictures, Outsider Flims Productions आणि Viacom18 Studios,  अजित अंधारे, केविन वाझ आणि प्रांजल खंडारिया यांनी याची निर्मिती केली आहे. तापसी पन्नू ही धक धक या चित्रपटाची सह-निर्माती आहे. तापसीनं या आधी ब्लर या चित्रपटाची निर्मिती केली होती. निर्माती म्हणून तापसीचा हा दुसरा होम प्रोडक्शन चित्रपट आहे.

कधी रिलीज होणार चित्रपट?

धक धक या चित्रपटाचे शूटिंग नवी दिल्ली, ग्रेटर नोएडा, मनाली, लेह आणि लडाख येथे झाले आहे. हा चित्रपट 13 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. प्रेक्षक धक धक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Dhak Dhak Poster : कुणी बुरखा तर, कुणी परिधान केलाय पंजाबी ड्रेस! बाईकवर स्वार होऊन लडाख राईडला निघाल्या बॉलिवूडच्या स्टार्स!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMVA vs Mahayuti : प्रचाराच्या शेवटच्यादिवशी महायुती मविआत जाहिरात वॉरAjit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :18 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
Maharashtra Elections 2024 : ''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
Kannad Election 2024: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
Embed widget