एक्स्प्लोर

Deepika Padukone Pregnant : दीपिका पादुकोण प्रेग्नंट? रणवीर सिंह लवकरच होणार बाबा; BAFTA पुरस्कार सोहळ्यात बेबी बंप लपवताना दिसली अभिनेत्री

Deepika Padukone Pregnant : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आई होणार असल्याची चर्चा आहे. नुकतचं बाफ्टा (BAFTA) पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री बेबी बंप लपवताना दिसली आहे.

Deepika Padukone Pregnant : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. अभिनेत्रीने नुकतचं बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात (BAFTA Awards) हजेरी लावली. या कार्यक्रमातील तिच्या साडीची चांगलीच चर्चा रंगली. तर दुसरीकडे साडीमध्ये ती बेबी बंप लपवताना दिसून आली.  

दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) आई-बाबा होणार असल्याची चर्चा आहे. पण अद्याप दीपवीरने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिलेली नाही. दीपिका वयाच्या 37 व्या वर्षी आई होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

दीपिका पादुकोणचा 'तो' व्हिडीओ व्हायरल (Deepika Padukone Video)

दीपिका पादुकोणचा 'बाफ्टा' (BAFTA Awards) पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रीने खूपच सुंदर साडी नेसली. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाचीने डिझाईन केलेली शिमरी साडी अभिनेत्रीने नेसली होती. या साडीतील अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात ती बेबी बंप लपवताना दिसून येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका पादुकोण लवकरच आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे". 

View this post on Instagram
 
A post shared by Deepikarules(DeepikaPadukone) (@deepikarules_)

दीपिकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरुच

दीपिका पादुकोणच्या प्रेग्नंसीच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. याआधी 'फायटर' (Fighter) सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान दीपिका प्रेग्नंट असल्याची चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वी वोग सिंगापूरला दिलेल्या मुलाखतीत दीपिका म्हणालेली,"आई होण्याची माझी इच्छा आहे. रणवीरलादेखील (Ranveer Singh) लहान मुले खूप आवडतात. कुटुंबात नव्या सदस्याची एन्ट्री कधी होणार याची आम्हाला प्रतीक्षा आहे". 

दीपिकाच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या.. (Deepika Padukone Upcoming Movies)

दीपिका पादुकोण बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्या 'जवान', 'पठाण' या सिनेमांनी 2023 वर्ष चांगलच गाजवलं. आता 2024 ची सुरुवातदेखील अभिनेत्रीने दणक्यात केली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच तिचा 'फायटर' (Figher) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. आता अभिनेत्रीचे 'सिंघम अगेन' (Singham Again) आणि 'कल्कि 2989 AD' (Kalki 2989 AD) या सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

Deepika Padukone : वयाच्या 37 व्या वर्षी दीपिका पादुकोण आई होणार? म्हणाली,"आम्ही 'त्या' दिवसाची वाट पाहत आहोत"

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget