एक्स्प्लोर

Deepika Padukone : वयाच्या 37 व्या वर्षी दीपिका पादुकोण आई होणार? म्हणाली,"आम्ही 'त्या' दिवसाची वाट पाहत आहोत"

Deepika Padukone Ranveer Singh : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच आता अभिनेत्री आई होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हे बॉलिवूडचं लोकप्रिय 'पॉवर कपल' आहे. दीपिका आणि रणवीरची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरते. त्यांच्या लग्नाला आता पाच वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. अशातच आता अभिनेत्री आई होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह 2018 मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला पाचपेक्षा जास्त वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच आता दीपिका कधी गुडन्यूज देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दीपिका आणि रणवीर दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे.

दीपिका पादुकोणच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार?

वोग सिंगापुरला दिलेल्या मुलाखतीत दीपिका पादुकोण म्हणाली,"रणवीर आणि मला लहान मुले खूप आवडतात. आमच्या कुटुंबात नव्या सदस्याची एन्ट्री कधी होणार याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. कुटुंबातील मंडळी मला भेटल्यानंतर माझ्यात काहीही बदल झाला नाही", असं आवर्जुन सांगतात. 

View this post on Instagram
 
A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

दीपिका पुढे म्हणाली,"इंडस्ट्रीत पैसे आणि फेम मिळवलं असलं तरी आजही माझे पाय जमिनीवरच आहेत. घरी मी सेलिब्रिटी नसते. माझे पाय जमिनीवर ठेवण्यात माझा कुटुंबियांचा मोठा वाटा आहे. रणवीर आणि मी आमच्या मुलांवरदेखील असेच संस्कार करू". 

दीपिकाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... (Deepika Padukone Upcoming Project)

दीपिका पादुकोण 2023 मध्ये दोन बड्या ब्लॉकबस्टर सिनेमांचा भाग होती. 'पठाण' (Pathaan) या सिनेमात शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत दीपिका दिसून आली. तसेच किंग खानच्या 'जवान' (Jawan) या सिनेमातदेखील तिची स्पेशल झलक दिसून आली आहे. दीपिकाचा 'फायटर' (Fighter) हा सिनेमा 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दीपिका हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

दीपिका पादुकोण ही लोकप्रिय सिने-अभिनेत्री आहे. 'ओम शांती ओम' या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दीपिका आज भारतातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सुपरहिट सिनेमांचा ती भाग आहे.

संबंधित बातम्या

Fighter New Poster : 'फायटर'चं नवं पोस्टर आऊट! हृतिक, दीपिका अन् अनिल कपूरच्या लूकने वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025Ajit Pawar Leader Batting | उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची पुण्यात दादागिरी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मारहाणीचा व्हिडिओMumbai Coastal Road | कोस्टलमुळे बीएमसी विजयाचा प्रवास सोपा होणार? Special Report Rajkiy SholeNarhari Zirwal Naraj | झिरवाळांचं पालकमंत्रिपदावरून आधी रडगाणं, नंतर सारवासारव Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Embed widget