एक्स्प्लोर

Deepika Padukone : पाच महिन्याची गरोदर आहेस, हे शोभतं का तुला? दीपिकाच्या 'या' कृतीवर नेटकऱ्यांचा संताप

Deepika Padukone : बेबी बम्प दाखवणाऱ्या दीपिकावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. तर, काहींनी या कार्यक्रमात हजेरी लावलेल्या दीपिकावर दोन खडे बोल सुनावण्याचा प्रयत्न केला.

Deepika Padukone :  बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) कायमच आपल्या चित्रपटातील भूमिकांमुळे, प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यातील गोष्टींमुळे चर्चेत असते. सध्या दीपिका पदुकोण ही पाच महिन्यांची गरोदर आहे. मॉम टू बी दीपिकाने बुधवारी संध्याकाळी आगामी 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटला हजेरी लावली. या वेळी ब्लॅक बॉडिकॉन ड्रेसमध्ये असलेल्या दीपिकाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. बेबी बम्प दाखवणाऱ्या दीपिकावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. तर, काहींनी या कार्यक्रमात हजेरी लावलेल्या दीपिकावर दोन खडे बोल सुनावण्याचा प्रयत्न केला. 

दीपिकावर नेटकरी का संतापले?

बुधवारी, 19 जून रोजी झालेल्या  कार्यक्रमात दीपिका ब्लॅक बॉडिकॉन ड्रेसवर हाय हिल्स वेअर केले होते. हाय हिल्सवरून नेटकऱ्यांनी दीपिकाला सुनावले.  दीपिका 5 महिन्यांची गरोदर आहे आणि अशा हाय हिल्समुळे तिच्यावर टीका झाली. एका युजरने म्हटले की, गरोदरपणात अशा हाय हिल्स धोकादायक असतात.  दुसऱ्या युजरने म्हटले की,  तुम्हाला किती सुंदर, ग्लॅमरस दिसायचे असले तरी अशा अवस्थेत हाय हिल्स टाळायला हवे. दीपिकाच्या हाय हिल्सवर अनेकांची प्रश्न उपस्थित केले. 

 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दीपिकाच्या चाहत्यांनी टीकाकारांनी सुनावले...

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दीपिका पदुकोणच्या काही चाहत्यांनी तिची बाजू घेतली.  दीपिकाला हाय हिल्सवरून ट्रोल करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे की हाय हिल्समुळे काहीही अडचण होत नाही असे एका युजरने म्हटले. हाय हिल्समध्ये गरोदर स्त्रीला आपला तोल सांभाळता येत असेल तर काहीच हरकत नाही. दीपिका ग्लॅमरस दिसत असल्याचे या युजरने म्हटले. तिला हाय हिल्स वेअर करून वावरण्याची सवय आहे. त्यामुळे तिच्याबद्दल उगाच अति काळजी करू नये असेही एका युजरने म्हटले.

कधी रिलीज होणार 'कल्की 2898 एडी'?

'कल्की 2898 एडी' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला  आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे. चित्रपटात प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हसन, दिशा पटानी यांचा समावेश आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटात प्रभास भैरवची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर अमिताभ बच्चन अश्वत्थामाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट 27 जून रोजी रिलीज होणार आहे. 

 इतर संबंधित बातमी :

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Embed widget