एक्स्प्लोर

Dasara 2023 : आलिया भट्ट, कतरिना कैफ ते अक्षय कुमार; बॉलिवूडकरांनी चाहत्यांना दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा

Dasara 2023 : बॉलिवूडकरांनी चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Dasara 2023 : साडेतीन मुहूर्तापैकी असलेल्या विजयादशमी अर्थात दसरा सणाला (Dasara 2023) हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्त्व आहे. आज देशभरात दसऱ्याचा सण साजरा होत आहे. बॉलिवूडकरदेखील धुमधडाक्यात दसऱ्याचा सण साजरा करत आहेत. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात आलिया भट्ट (Alia Bhatt), कतरिना कैफ (Katrina Kaif) अक्षय कुमार (Akshay Kumar) या सेलिब्रिटींचा समावेश आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इंस्टा स्टोरी शेअर करत तिने लिहिलं आहे,"तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा". अनुष्का शर्मानेदेखील 'शुभ दसरा' म्हणत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

Dasara 2023 : आलिया भट्ट, कतरिना कैफ ते अक्षय कुमार; बॉलिवूडकरांनी चाहत्यांना दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा

Dasara 2023 : आलिया भट्ट, कतरिना कैफ ते अक्षय कुमार; बॉलिवूडकरांनी चाहत्यांना दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा

अक्षय कुमारने लिहिलं आहे,"तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दसऱ्याच्या शुभेच्छा". बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने (Sidharth Malhotra) ट्वीट करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिलं आहे,"वाईट गोष्टी सत्य प्रकाशझोतात आणतात". अनुपम खेर (Anupam Kher) यांनी ट्वीट करत लिहिलं आहे,"तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा".

Dasara 2023 : आलिया भट्ट, कतरिना कैफ ते अक्षय कुमार; बॉलिवूडकरांनी चाहत्यांना दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने (Katrina Kaif) चाहत्यांना शुभेच्छा देत लिहिलं आहे,"दसऱ्याच्या शुभेच्छा". संजय दत्त (Sanjay Dutt) आणि अल्लू अर्जुन (Allu Arjun) यांनीदेखील चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

Dasara 2023 : आलिया भट्ट, कतरिना कैफ ते अक्षय कुमार; बॉलिवूडकरांनी चाहत्यांना दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या निर्मिती संस्थेने एक मोशन व्हिडीओ शेअर चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

हृतिक रोशनने ट्वीट करत लिहिलं आहे,"आज दसऱ्याच्या मुहूर्तावर एकमेकांमधील मतभेद दूर करा. दसरा सण चांगुलपणाने साजरा करा. आपण सर्व माणसं असून एकत्र येऊन प्रत्येक काम करुयात". श्रद्धा कपूरनेही (Sharaddha Kapoor) चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

Kiran Mane : किरण मानेंनी दसऱ्याच्या मुहुर्तावर घेतली तृतीयपंथीयांची भेट; म्हणाले,"माझा दिवस सोन्याचा केला"

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्यAjit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तकNCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Embed widget