एक्स्प्लोर

एक्स गर्लफ्रेण्ड प्रेग्नंट, अविवाहित ख्रिस ब्राऊन दुसऱ्यांदा बाबा होणार

हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक ख्रिस ब्राऊन दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. 30 वर्षांच्या अविवाहित ख्रिसची एक्स गर्लफ्रेण्ड अॅमिका हॅरिस प्रेग्नंट आहे

मुंबई : हॉलिवूडचा प्रसिद्ध हिपहॉप गायक, संगीतकार ख्रिस ब्राऊन दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचे मीडिया रिपोर्ट्स आहेत. ख्रिसचं ब्रेकअप झालं असलं, तरी अॅमिका हॅरिस त्याच्या मुलाची आई होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे ख्रिस आपल्या एक्स-गर्लफ्रेण्डकडे परतेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत ख्रिस किंवा अॅमिका या दोघांपैकी कोणीही तिच्या प्रेग्नन्सीविषयी जाहीर वाच्यता केलेली नाही. मात्र ख्रिसने अॅमिकाच्या सोशल मीडियावरील फोटोवर 'माय बेबी मामा' अशी कमेंट केल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. पितृत्व ही तुम्हाला अत्यंत विनम्र करणारी गोष्ट आहे, असं ख्रिसने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. 30 वर्षांचा अविवाहित ख्रिस ब्राऊन दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. निया गुजमेनपासून त्याला पाच वर्षांची रॉयल्टी ही मुलगी आहे. ख्रिस काही महिन्यांपूर्वी अॅमिकासोबत रिलेशनशीपमध्ये होता. ब्रेकअपनंतर त्याचे इंडीमॅरी जेन पेल्टनशी सूत जुळले, मात्र तोवर अॅमिका प्रेग्नंट असल्याचं समोर आलं. त्यामुळे इंडीमॅरीसोबत ख्रिसचं ब्रेकअप झालं, असं म्हटलं जात आहे. आता तो अॅमिकाकडे परतणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. VIDEO | 'तुझ्यात जीव रंगला'मधील राणादाच्या वडिलांवर गुन्हा दाखल ख्रिस ब्राऊनच्या एक्स गर्लफ्रेण्ड्सची संख्या कमी नाही. दहा वर्षांपूर्वी तत्कालीन गर्लफ्रेण्ड आणि गायिका रिआन्नावर हल्ला केल्याप्रकरणी ख्रिसविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल करण्यात आली होती. ख्रिस ब्राऊनने 22 वर्षांच्या कारकीर्दीत ग्रॅमीसह अनेक महत्त्वाचे पुरस्कार खिशात घातले आहेत. एक्स्क्लुझिव्ह, ग्राफिटी, फॉर्च्युन, एक्स, रॉयल्टी, हार्टब्रेक ऑन अ फुल मून यासारखे त्याचे अल्बम्स प्रचंड गाजले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Actor Salman Khan Viral Video: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Tv Actress Eva Grover: आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल'ची 23 व्या दिवशी ब्लॉकबस्टर कमाई; चौथ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला?
'वेलकम टू द जंगल'ची 23 व्या दिवशी ब्लॉकबस्टर कमाई; चौथ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला?

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget