एक्स्प्लोर

Brahmastra Box Office Collection: रणबीर-आलियाच्या 'ब्रह्मस्त्र'नं केला 100 कोटींचा टप्पा पार; तिसऱ्या दिवशी केली एवढी कमाई

तीन दिवसांमध्ये ब्रह्मास्त्र (Brahmastra) या चित्रपटानं 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Brahmastra Box Office Collection Day 3 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांचा ब्रह्मास्त्र (Brahmastra) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचे शो हे हाऊसफुल झाले आहेत. या चित्रपटानं केवळ देशभरातच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीज होऊन केवळ तीन दिवस झाले आहेत. तीन दिवसांमध्ये या चित्रपटानं 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. लवकरच हा चित्रपट 200 कोटी क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे. जाणून घेऊयात ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल...

ब्रह्मास्त्र चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
ब्रह्मास्त्र चित्रपटानं पहिल्या दिवशी 37 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 42 कोटींची कमाई केली. यामध्ये 37 कोटी हिंदी भाषेतील आणि 5 कोटी इतर भाषांतील कलेक्शन आहे.  तिसऱ्या दिवशी 46 कोटींचे कलेक्शन या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केलं. तीन दिवसांमध्ये या चित्रपटानं 125 कोटींची कमाई केली. अनेक नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ब्रह्मास्त्र चित्रपटाचं कौतुक करत आहेत.  जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 160 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.  

दीपिका आणि शाहरुखचा कॅमिओ

चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीरसोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणनं या चित्रपटामध्ये छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली आहे. दीपिकानं या चित्रपटानं रणबीरच्या आईची भूमिका साकारली आहे. सध्या सोशल मीडियावर ब्रह्मास्त्र चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाच्या लुक्सचे फोटो व्हायरल होत आहेत. ब्रह्मास्त्र या चित्रपटातील 'केसरिया', देवा देवा या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. अयान मुखर्जीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. काही दिवसांपासून बॉयकॉट ब्रह्मास्त्र हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  चित्रपट रिलीज होण्याआधी सोशल मीडियावर बॉयकॉट ब्रह्मास्त्र हा ट्रेंड सुरु झाला होता. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकरी करत होते.  या ट्रेंडाचा चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम होईल, असं म्हटलं जात होतं. पण सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :  

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Part 1 Trailer: 'रामायण'चा ट्रेलर रिलीज आधीच लीक, कलाकारांच्या भूमिका उघड; मेकर्सने उचललं मोठं पाऊल
'रामायण'चा ट्रेलर रिलीज आधीच लीक, कलाकारांच्या भूमिका उघड; मेकर्सने उचललं मोठं पाऊल
Ajay Devgans Dhamaal 4 Box Office: दुसऱ्या रविवारी 'धमाल 4'वर पैशांचा पाऊस, धमाकेदार कमाई करत मोडले अनेक रेकॉर्ड्स, किती कोटी कमावले?
दुसऱ्या रविवारी 'धमाल 4'वर पैशांचा पाऊस, धमाकेदार कमाई करत मोडले अनेक रेकॉर्ड्स, किती कोटी कमावले?
Kangana Ranaut on CJP: आमचं सरकार जनतेने निवडलंय, ते कसं चालवायचं हा आमचा अधिकार; कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर कंगना राणौत संतापली
आमचं सरकार जनतेने निवडलंय, ते कसं चालवायचं हा आमचा अधिकार; कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर कंगना राणौत संतापली
Abhinav Shuklas Podcast: 'पॉxxx बघितल्याने ग्लोबल वार्मिंग वाढते', प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीचा धक्कादायक दावा, नेमकं काय म्हणाला?
'पॉxxx बघितल्याने ग्लोबल वार्मिंग वाढते', प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीचा धक्कादायक दावा, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Embed widget