एक्स्प्लोर

Pathaan Movie: लाल सिंह चड्ढा, ब्रह्मास्त्रनंतर आता पठाणला बॉयकॉट करण्याची मागणी; हे आहे कारण

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी काही नेटकरी करत आहे. या चित्रपटातील एका गाण्यात दीपिकानं (Deepika Padukone) घातलेल्या ड्रेसवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला.

Pathaan Movie: गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर बॉयकॉट हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. अनेक चित्रपटांना या ट्रेंडमधून बॉयकॉट केलं जातं. नेटकरी हे चित्रपटातील सिन्स, कलाकार आणि चित्रपटाचे कथानक यांसारख्या कारणांमुळे चित्रपटाला बॉयकॉटची मागणी करतात. आता लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha), ब्रह्मास्त्र (Brahmastra) या चित्रपटांनंतर आता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटाला देखील बॉयकॉट करण्याची मागणी नेटकरी करत आहेत. या चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणनं (Deepika Padukone) घातलेल्या बिकीनीच्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. 

भाजप कार्यकर्ते अरुण यादव यांनी बॉयकॉट पठाण हा हॅशटॅग वापरुन एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी दीपिका आणि शाहरुख खान यांचा एक फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये अरुण यादव यांनी लिहिलं, 'पठाण चित्रपटामध्ये दीपिकानं भगव्या रंगाचा पोषाख परिधान केला आहे आणि गाण्याचं नाव बेशरम रंग असं ठेवण्यात आलं आहे. '

विश्व हिंदू परिषदेच्या प्राची सादवी यांनी अरुण यादव यांचे ट्वीट रिट्वीट केलं आहे. हे ट्वीट रिट्वीट करत त्यांनी लिहिलं, 'या चित्रपटावर बंदी आणा. जर तुम्ही या चित्रपटाला बॉयकॉट करत असाल तर हे रिट्वीट करा.'

Pathaan Movie: लाल सिंह चड्ढा, ब्रह्मास्त्रनंतर आता पठाणला बॉयकॉट करण्याची मागणी; हे आहे कारण

 पठाणवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा

पठाण चित्रपटातील बेशरम गाणे हे बी-ग्रेड गाणं आहे, असा आरोप करत एका नेटकऱ्यानं या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. 

25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Pathaan Song Besharam Rang : बेशरम रंग, दीपिकाच्या ग्लॅमरस अदा तर शाहरुखचा स्वॅग; 'पठाण' सिनेमातील पहिलं गाणं आऊट

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Amruta Khanvilkar Legal Warning On Divorce Rumors: घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
Sonu Nigam Sings Mohammed Rafi Song In Operating Theatre: सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget