एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

'धूम 4'च्या निमित्तानं दीपिका पहिल्यांदाच खलनायकी भूमिकेत

धूम सीरिजमधील चित्रपट सीक्वेंस आणि काही परदेशातील लोकेशन्ससाठी ओळखले जातात. चित्रपटात जेव्हाही व्हिलनचं कास्टिंग करण्याची वेळ येते, त्यावेळी नेहमीच एक सरप्राइज फॅक्टर असतो.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण 'धूम 4'मध्ये विलनच्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे. Yash Raj Films ने आगामी वर्षांत आपले काही बिग बजेट चित्रपट लॉन्च करण्याची योजना आखली आहे. अशातच धूम सीरिजमधील चित्रपट सीक्वेंस आणि काही परदेशातील लोकेशन्ससाठी ओळखले जातात. चित्रपटात जेव्हाही व्हिलनचं कास्टिंग करण्याची वेळ येते, त्यावेळी नेहमीच एक सरप्राइज फॅक्टर असतो. धूमच्या पहिल्या पार्टमध्ये जॉन इब्राहिमने व्हिलनची भूमिका साकारली होती. तर दुसऱ्या पार्टमध्ये ऋतिक रोशन आणि तिसऱ्या पार्टमध्ये आमिर खानने व्हिलनच्या भूमिकेत दिसून आला होता. अशातच आता असं म्हटलं जात आहे की, या सीरिजमधील चौथ्या पार्टमध्ये म्हणजेच, 'धूम 4'मध्ये दीपिकाची व्हिलन म्हणून एन्ट्री होऊ शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पादुकोण 'धूम 4' मध्ये व्हिलनची भूमिका साकारताना दिसणार आहे. दरम्यान, हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली प्रदर्शित होणार आहे. तसेच असं सांगितलं जात आहे की, 'धूम 4'साठी दीपिकासोबत चर्चा सुरु आहे. दीपिकाही या चित्रपटाबाबत उत्सुक आहे. यशराज बॅनरने 'धूम 4' मध्ये दीपिका पादुकोणला एक स्टायलिश चोर म्हणून प्रेक्षकांसमोर आणणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, काहि दिवसांपूर्वी नववर्षाच्या पहिल्या दिवशी दीपिका पादुकोणने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वरुन आणि ट्विटर वरुन आपले सर्व ट्वीट आणि सर्व जुन्या पोस्ट डिलीट केल्या होत्या. त्यानंतर एक ऑडियो डायरी शेअर करत दीपिकाने आपल्या चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. दीपिकाने ऑडियो संदेश शेअर करत एक कॅप्शनही लिहिलं होतं. तिने लिहिलं होतं की, "हे 1 जानेवारी, 2021 आहे. सर्वांना हॅप्पी न्यू ईयर"

दीपिकाच्या वर्क फ्रंटबाबत बोलायचं झालं तर, ती पती रणवीर सिंह याच्यासह '83' या चित्रपटात दिसणार आहे. 1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघानं जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषक विजयाभोवती चित्रपटाचं कथानक फिरणार आहे. हा चित्रपट 2020 मध्येच प्रदर्शित होणार होता, पण कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढं ढकलण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?Maharashtra Exit Poll 2024 | विधानसभा निवडणुकीचा Exit Poll, कुणाला किती जागा मिळणार? ABP MajhaMaharashtra Exit Poll | महायुती 121, महाविकास आघाडीला 150 जागा मिळण्याची शक्यता ABP MajhaNitesh Karale Master : भर रस्त्यात मारहाण,मुलीलाही लागल; कराळे मास्तरांनी सांगितलं पूर्ण कहाणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Exit Poll Result : शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
Embed widget