एक्स्प्लोर

चित्रपटांसोबतच यूट्यूबमधूनही कमाई करतात हे स्टार्स, हेल्थ टीप्स अन् डान्ससह बरंच काही

Bollywood Stars Earning from YouTube : अनेक बॉलिवूड कलाकार चित्रपटांसोबत यूट्यूब चॅनेलमधूनही भरघोस कमाई करतात. या स्टार्सबद्दल जाणून घ्या.

मुंबई : बॉलिवूडचे (Bollywood) कलाकार चित्रपट (Movie) आणि वेब सीरीजमधून (Web Series) लाखो तर काही जण कोट्यवधी रुपये कमावतात. काही कलाकारांनी स्वत:चा व्यवसायही सुरु केला. आजकाल बरेच कलाकार बिझनेसमध्ये पैसे गुंतवताना दिसत आहेत. असं असताना काही बॉलिवूडचे कलाकार चित्रपटासोबतच यूट्यूबमधूनही (YouTube) मोठी कमाई करतात. 

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty YouTube Channel)

बॉलिवूड सेलिब्रेटींच्या यूट्यूबबद्दल बोलायचं झालं, तर या यादीत अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. शिल्पा शेट्टीने 2016 मध्ये यूट्यूब चॅनेल सुरु केलं होतं. तिच्या यूट्यूब चॅनलचे 27.7 लाख सब्सस्क्रायबर आहे. या यूट्यूब चॅनलवर हेल्थ आणि फिटनेस टीप्स आणि हेल्दी रेसिपी असा कंटेंट शेअर करते.

जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline YouTube Channel)

जॅकलीन फर्नांडीसचंही स्वत:चं यूट्यूब चॅनेल आहे.  2019 मध्ये तिने यूट्यूब चॅनेल सुरु केलं होतं. जॅकलीनच्या यूट्यूब चॅनेलचे 7.37 लाख सबस्क्रायबर्स आहेत. तिने जास्त यूट्यूब शॉटर्स शेअर करते. तिचे फॅन्स यावर खूप कमेंट आणि लाईक्स करत असतात.  

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit YouTube Channel)

 बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनेलवर माधुरी योगा, संगीत आणि डान्सचे व्हिडीओ शेअर करते. माधुरी कधी-कधी चविष्ट रेसिपीचे व्हिडीओही शेअर करते. यासोबतच पती श्रीराम नेने यांच्यासोबत हेल्थवरही चर्चा करताना दिसते. यूट्यूबवर माधुरी दीक्षितच्या चॅनेलला 1.27 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत.

आलिया भट्ट (Alia Bhatt YouTube Channel)

या यादीत अभिनेत्री आलिया भट्टच्या नावाचाही समावेश आहे. आलिया भट्ट 2019 मध्ये यूट्यूब चॅनेल सुरु केलं. 7 मार्च 2019 रोजी यूट्यूबवर आलियाने यूट्यूब चॅनल सुरु केलं होतं. आलिया भट्टचे आतापर्यंत यूट्यूबवर 15.8 लाख सबस्क्रायबर्स आहेत. आलिया तिच्या यूट्यूब चॅनलद्वारे चाहत्यांशी आगामी चित्रपट आणि आरोग्य टिप्सची माहिती शेअर करते.

नोरा फतेही (Nora Fatehi YouTube Channel)

सेलिब्रिटी यूट्यूबर्सच्या यादीत नोरा फतेहीच्या नावाचाही समावेश आहे. डान्सिंग क्वीन नोरा फतेही तिच्या यूट्यूब चॅनलवर खूप सक्रिय आहे. नोरा फतेहीने 9 ऑगस्ट 2008 रोजी यूट्यूब चॅनलला सुरुवात केली. तिने सब्सक्राइबरच्या बाबतीत अनेक बॉलिवूड स्टार्सला मागे टाकलं आहे. नोराचे यूट्यूबवर 29.2 लाख सबस्क्राइबर्स आहेत. ती डान्सचे व्हिडीओ यूट्यूब चॅनेलवर शेअर करते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

AMKDT : अजय आणि तब्बूचा रोमान्स, 'औरों में कहां दम था' चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget