एक्स्प्लोर

Urfi Javed : उर्फी जावेद करतेय 'या' गायकाला डेट? चाहते म्हणतात... 

अभिनेत्री उर्फी जावेदचा (Urfi Javed) एका गायकासोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोवरून चाहत्यांनी उर्फी आता सिंगल राहिली नाही असा समज करून घेतला आहे.

Urfi Javed Relationship : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणाऱ्या नावांमध्ये अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हिचे नाव आघाडीवर आहे. उर्फी आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत असते. चाहतेही उर्फीचा नवा लूक पाहण्यासाठी उत्सूक असतात. उर्फी आता परत चर्चेत आली आहे. परंतु, यावेळी ती नव्या फोटोमुळे नाही तर दुसऱ्याच एका कारणामुळे चर्चेत आली आहे. एका गायकासोबतचा उर्फी जावेदचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोवरून चाहत्यांनी उर्फी आता सिंगल राहिली नाही असा समज करून घेतला आहे.  

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी उर्फीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. तिच्या त्या पोस्टला पंजाबी गायक कुंवर याने कमेंट केली होती. 'हॅपी वी डे उर्फी जी.' या कुवरच्या कमेंटमुळे उर्फीचे चाहते गोंधळात पडले आहेत. कुंवर याने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये उर्फी आणि तो फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. कुंवरने शेअर केलेल्या या फोटोला एक कॅप्शनही दिले आहे. त्यामध्ये त्याने लिहिले आहे की, 'येथे खूप काही शिजतंय. कुंवरची ही पोस्ट उर्फी जावेदनेही आपल्या अकाऊंटवरून शेअर केली आहे. त्याखाली तिने कॅप्शन दिले आहे की, मला माहित आहे, तू माझ्यावर किती प्रेम करतोस? 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝐊 𝐔 𝐍 𝐖 𝐀 𝐑 𝐑 (@kunwarrmusic)

 उर्फी आणि कुंवर यांच्या पोस्ट व त्याखाली दोघांनीही दिलेले कॅप्शन यामुळे आता चाहते चांगलेच गोंधळात पडले आहेत. चाहत्यांच्या मते, या दोघांमध्ये काही तरी शिजत आहे? असे चाहत्यांना वाटत आहे. अनेक चाहत्यांनी या दोघांच्याही पोस्टखाली कमेंट करून, तुमच्या दोघांमध्ये नक्की काय शिजत आहे? असे प्रश्न विचारले आहेत. एवढेच नाही तर उर्फीने आता कुंवरला डेट करायला सुरुवात केली असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urrfii (@urf7i)

उर्फीने आपल्या करिअरची सुरुवात हिंदी टीव्ही मालिकांमधून केली आहे. 2016 मध्ये तिने 'बडे भैया की दुल्हनिया' या मालिकेत भूमिका केली होती. त्यानंतर उर्फीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. शिवाय तिने बिग बॉस ओटीटीमधून खूप लोकप्रियता मिळवली आहे. याबरोबरच तिने सोशल मीडियावरी चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. ती नव-नवीन लूकमधील फोटो नेहमीच इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.   

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
Amravati Loksabha Election : ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
Mrunal Dusanis : मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 29  मार्च 2024Pankaja Munde : नेहमी ऐनवेळी कुणाला तरी उमेदवारी देण्याची विरोधकांवर वेळ येते, पंकजा मुंडेंचा निशाणाDinesh bub : दिनेश बुब यांचा प्रहारमध्ये प्रवेश, शिवसेनेतून बाहेर पण शिवसेना रक्तात : दिनेश बुबVijay Shivtare Full PC :  निवडणूक लढण्यासंदर्भात अधिकृत भूमिका उद्याच घोषित करणार : शिवतारे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
Amravati Loksabha Election : ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
Mrunal Dusanis : मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
Sharad Pawar Collar Video :उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली
उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली
Manoj Jarange Patil : 'संघर्षयोद्धा'चित्रपटात अजय गोगावलेच्या आवाजात हृदयस्पर्शी गाणं
'संघर्षयोद्धा'चित्रपटात अजय गोगावलेच्या आवाजात हृदयस्पर्शी गाणं
Bachchu Kadu on Amravati : आम्ही 'सागरा'तल्या लाटा, ब्रह्मदेव आला तरी थांबत नाही, लढणार आणि जिंकणार! बच्चू कडूंनी शड्डू ठोकला
आम्ही 'सागरा'तल्या लाटा, ब्रह्मदेव आला तरी थांबत नाही, लढणार आणि जिंकणार! बच्चू कडूंचा निर्धार
Ram Satpute : यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
Embed widget