एक्स्प्लोर

Bhumi Pednekar : भूमी पेडणेकरचा अंतरगी ड्रेस पाहून चाहते म्हणाले, उर्फी कारण नसताना बदनाम झाली!

Bhumi Pednekar : अभिनेत्री भूमी पेडणेकर नुकतीच एका कार्यक्रमात स्पॉट झाली. अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भूमीचा अतरंगी ड्रेस पाहून तिची तुलना उर्फी जावेदसोबत (Urfi Javed) करण्यात येत आहे.

Bhumi Pednekar : अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. दमदार अभिनयाच्या जोरावर भूमी पेडणेकरने स्वत:ला सिद्ध केलं आहे. भूमीच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. भूमी आपल्या अतरंगी ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेत असते. आपल्या बोल्ड आणि हटके ड्रेसने तिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीचे आता अतरंगी ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अतरंगी ड्रेसमुळे नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. 

भूमी पेडणेकरने एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. आपल्या हटके ड्रेसने तिने उपस्थित सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. भूमी पेडणेकरने पापराझीसोबत पोझदेखील दिल्या. भूमी पेडणेकरचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भूमी पेडणेकरच्या अदा चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

भूमी पेडणेकरच्या ड्रेसने वेधलं लक्ष

पुरस्कार सोहळ्यात भूमी पेडणेकरने परिधान केलेला ड्रेस चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. भूमीने खूपच बोल्ड ड्रेस परिधान केला आहे. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये भूमीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. भूमी पेडणेकरचं कौतुक करत चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. भूमी पेडणेकरचा ड्रेस काही चाहत्यांच्या पसंतीस उतरलेला नाही. नेटकरी तिला ट्रोल करताना दिसून येत आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar)

भूमी पेडणेकर ट्रोल (Bhumi Pednekar Trolled)

भूमी पेडणेकरला नेटकरी चांगलच ट्रोल करत आहेत. तिची तुलना हटके फॅशनमुळे कायम चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदसोबत (Urfi Javed) करण्यात येत आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे,"बिचारी उर्फी कारण नसताना बदनाम झाली". दुसऱ्याने लिहिलं आहे,"भूमी पेडणेकर उर्फी जावेद होण्याचा प्रयत्न करत आहे", तिसऱ्याने लिहिलं आहे,"उर्फीला आपण वाईट ठरवतो...पण इथे पाहा". 

भूमी पेडणेकर अनेकदा अतरंगी ड्रेसमध्ये दिसून येते. आतापर्यंत अनेकदा ती अशापद्धतीचे रिवीलिंग ड्रेस परिधान केले आहेत. भूमी पेडणेकर शेवटची 'भक्षक' या चित्रपटात दिसून आली होती. आता तिचे अनेक प्रोजेक्ट पाइपलाईनमध्ये आहेत. भूमीने 2014 मध्ये 'दम लगा के हैशा' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत तिने भक्षक, दम लगा के हैशा, थँक्यू फॉर कमिंग, बधाई दो, टॉयलेट:एक प्रेम कथा, अशा अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं आहे.

संबंधित बातम्या

Bhumi Pednekar : 'स्त्रीप्रधान चित्रपटा'चा भूमी पेडणेकरला तिटकारा? म्हणाली, या शब्दाचा तिरस्कार...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget