एक्स्प्लोर

Mumbai : मुंबईत वेश्याव्यवसाय प्रकरणी भोजपुरी अभिनेत्रीला अटक, जाणून घ्या कोण आहे 'ही' अभिनेत्री...

Bhojpuri Actress Arrested : भोजपुरी अभिनेत्रीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Bhojpuri Actress Arrested : मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटी आणि त्यांचं ग्लॅमरस विश्व याची भूरळ सर्वसामान्यांना नेहमीच पडत आहे. पण या चमचमत्या जगाची काळी बाजू मात्र अनेकदा दुर्लक्षित राहते. आता भोजपुरी अभिनेत्रीला अटक केली आहे. वेश्याव्यवसायात ढकलण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तिला अटक केली आहे. 

भोजपुरी अभिनेत्री कोण आहे? (Bhojpuri Actress Details)

वेश्याव्यवसायात ढकलण्याच्या प्रयत्न करणारी भोजपुरी अभिनेत्री अनेक सिनेमांत झळकली आहे. भोजपुरी मनोरंजनसृष्टीतील ती एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने लैला 'मजनू' आणि 'बाप नंबरी, बेटा दस नंबरी' सारख्या अनेक भोजपुरी सिनेमांत (Movies) काम केलं आहे. अभिनेत्री असण्यासोबत ती गायिकादेखील आहे. तिने भोजपुरी, हिंदीसह पंजाबी भाषेतील गाणी गायली आहे. ओटीटीवरील अनेक प्रोजेक्टमध्येदेखील सुमनने काम केलं आहे. गेल्या सहा वर्षांपासून ती मुंबईत राहत आहे. पण वेश्याव्यवसायात काम करायला तिने कधी सुरुवात केली हे अद्याप समोर आलेलं नाही. 

नेमकं प्रकरण काय? 

24 वर्षीय भोजपुरी अभिनेत्रीला (Bhojpuri Actress) 21 एप्रिल 2023 रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुलींना (मॉडेल्स) मनोरंजनसृष्टीत काम करण्याची संधी देते असं सांगून त्यांना वेश्याव्यवसायात ढकलत असल्याने पोलिसांनी सुमनला अटक केली आहे. पोलिसांनी आता तीन मॉडेल्सची सुटका केली असून सध्या ते या प्रकरणाचा तपास घेत आहेत. 

मुंबईत चालतो वेश्याव्यवसाय

मीडिया रिपोर्टनुसार, एका अधिकाऱ्याला मुंबईतील (Mumbai) वेश्याव्यवसायासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर एका ऑपरेशन अंतर्गत रॉयल पाल्म हॉटेलवर छापा टाकण्यात आला. त्याठिकाणी काही मॉडेल्स वेश्याव्यवसायासाठी पुरवल्या जात होत्या. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,"सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यासाठी तसेच चांगलं करिअर बनवण्यासाठी मुंबईत आलेल्या नवोदित महिला कलाकारांना वेश्याव्यवसायात ढकललं जात होतं. तसेच पैसे कमवण्यासाठी महिला कलाकारदेखील वेश्येचे काम करत होत्या".

भोजपुरी अभिनेत्री आधी पोलिसांनी अभिनेत्री आरती मित्तला वेश्याव्यवसायात ढकलण्याचा आरोपाखाली अटक केली होती. पोलिसांनी आरतीला रंगेहाथ पकडलं होतं. 

संबंधित बातम्या

Honey Singh: अपहरण आणि मारहाण केल्याच्या आरोपांवर हनी सिंहची प्रतिक्रिया; म्हणाला, 'माझ्यावर करण्यात आलेले आरोप...'

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?

आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा

कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

व्हिडीओ

Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
Dhangekar Meet Ajit pawar : रात्र वैऱ्याची आहे, सगळ्यांनी जागं राहावं, रविंद्र धंगेकरांचं विधान
MNS AB Form Mumbai Elections मनसेकडून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात,उमेदवारांना काय वाटतं?
Rakee Jadhav Join BJP : तिकीटाविना बंड, नाराजी उदंड, राखी जाधव भाजपात!
NCP VS NCP Alliance : घड्याळ, तुतारीच्या आघाडीची अजितदादांकडून घोषणा! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय

पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?

मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार

Embed widget