एक्स्प्लोर

Assam Floods: आसामवासीयांच्या मदतीला धावून आलं बॉलिवूड, आमिर खान-अर्जुन कपूरसह अनेक कलाकारांनी दिली आर्थिक मदत!

Assam Floods : आसामला मदतीची नितांत गरज आहे. समाजातील प्रत्येकजण आसाममधील मदतकार्यासाठी आणि तेथील लोकांना आर्थिक सहकार्य देण्यासाठी पुढे येत आहे.

Assam Floods : ईशान्य भारताच्या इतिहासातील सर्वात भीषण पूराशी सध्या आसामवासीय संघर्ष करत आहेत. या भीषण पुरामुळे आसाम गेल्या काही आठवड्यांपासून चर्चेत आहे. सोशल मीडियावरही आसाममधील या भीषण परिस्थीतीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या पुरामुळे तब्बल 21 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. तर, मृतांची संख्या 134च्या वर गेली आहे आणि लाखो लोक अजूनही संकटात आहेत. आसामला मदतीची नितांत गरज आहे. समाजातील प्रत्येकजण आसाममधील मदतकार्यासाठी आणि तेथील लोकांना आर्थिक सहकार्य देण्यासाठी पुढे येत आहे. यात आता बॉलिवूडनेही हातभार लावला आहे. आमिर खान (Aamir Khan) , अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अनेक कलाकारांनीही यासाठी देणगी दिली आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर आसाममधील पूरपरिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सीएम रिलीफ फंडात बॉलिवूडच्या विविध व्यक्तींनी देणगी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी आमिर खानचे आभार मानताना लिहिले की, ‘प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांनी सीएम रिलीफ फंडात 25 लाखांचे योगदान देऊन आपल्या राज्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्याच्या या काळजीबद्दल आणि मदतीबद्दल मनापासून आभार.’

पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, ‘बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी सीएम रिलीफ फंडात  5 लाखांचे योगदान देऊन आसाममधील पूरग्रस्त लोकांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या काळजीबद्दल आणि मदतीबद्दल मी त्यांचे आभार मानतो.’ भूषण कुमार यांनीही सीएमआरएफला 11 लाख रुपयांची देणगी दिली आणि सोनू सूदनेही 5 लाख रुपयांचे योगदान दिले आहे.

दरम्यान आता आसाममधील पूरस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत. बहुतेक नद्यांची पाणी पातळी आता ओसरली आहे. मात्र, या पुरात राज्यभरातील 22 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. यात, कचार जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिलचरमधील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. कारण, तेथील अनेक भागात अजूनही पाणी साचले आहे, असे पीटीआयने म्हटले आहे.

हेही वाचा :

Assam Flood Video : आसाममध्ये पुराचा हाहाकार; संपूर्ण पोलीस ठाणे नदीत सामावले, पत्त्यांप्रमाणे कोसळली दुमजली इमारत 

Assam Flood : आसाममध्ये आणखी पाच जणांचा मृत्यू, पुरातील बळींची संख्या 126 वर, मुख्यमंत्र्यांकडून पूरस्थितीची पाहणी

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
Sushant Singh Rajput: 'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
MHJ Fame Onkar Bhojane in Manjar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget