एक्स्प्लोर

The Archies Poster : 'द आर्चीज'चं पोस्टर प्रदर्शित; सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

The Archies Movie Poster Out : सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांचा डेब्यू चित्रपट 'द आर्चीज'चं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. झोया अख्तरने चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

The Archies Release On Netflix : आजकाल अनेक स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसतात. अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) , बिग बी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त नंदा (Agastya Nanda) आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर (Khushi Kapoor) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा हे तिघेही झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. 

नुकतंच या 'द आर्चीज' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये या तीन कलाकारांशिवाय इतरही अनेक चेहरे दिसत आहेत. पोस्टरमध्ये सर्वजण घनदाट जंगलात सहलीसाठी गेलेले दिसत आहेत. झोया अख्तरचा चित्रपट खूपच रंजक असेल, पोस्टर पाहून असे दिसत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

 

'द आर्चीज'चे दिग्दर्शन झोया अख्तर करत आहे, तर रीमा कागती या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 'द आर्चीज' चित्रपटाच्या पडद्यावर प्रदर्शित होईल, असे सर्वांना वाटत होते. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. सुहाना खानने यासंदर्भात सोशल मीडियावर खुलासा केला आहे. 'द आर्चीज' चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

पोस्टरवरून या चित्रपटामध्ये सुहाना खान, अगस्त्य नंदा, खुशी कपूर यांच्यासह इतर चेहरेही खूपच तरुण दिसत आहेत. 'द आर्चीज' या चित्रपटात अगस्त्य नंदा आर्ची एंड्रयूज, खुशी कपूर बेट्टी कपूर आणि सुहाना खान वेरोनिका लॉजच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आलं आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

'द आर्चीज' पोस्टर रिलीज होताच सोशल मीडियावर या डेब्यू स्टार्सच्या अभिनंदन सुरु झालं आहे. यामध्ये पहिला क्रमांक बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचा आहे. अमिताभ यांनी त्यांचा नातू अगस्त नंदाला पहिल्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात भाजपच्या हालचालींना वेग, उपमुख्यमंत्री फडणवीस पुण्यात तळ ठोकून, रात्रीच्या बैठकानंतर आज दिवसभर बैठकांचं सत्र
पुण्यात भाजपच्या हालचालींना वेग, उपमुख्यमंत्री फडणवीस पुण्यात तळ ठोकून, रात्रीच्या बैठकानंतर आज दिवसभर बैठकांचं सत्र
Virat Kohli Anushka Sharma : गाई-म्हशीचं नाही तर विराट-अनुष्का पितात 'हे' खास दूध; आहेत लाभदायक फायदे
गाई-म्हशीचं नाही तर विराट-अनुष्का पितात 'हे' खास दूध; आहेत लाभदायक फायदे
MS Dhoni : धोनीचे सलग दोन षटकार, चाहत्यानं आयपीएलची सुरक्षा भेदली, माहीच्या पाया पडला अन् मिठी मारली
धोनीचे सलग दोन षटकार, चाहत्याचं नियत्रंण सुटलं, थेट आयपीएलची सुरक्षा भेदली अन् माहीच्या पाया पडला
Horoscope Today 11 May 2024 : महिलांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा! कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; वाचा 12 राशींचं आजचं राशीभविष्य
महिलांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा! कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; वाचा 12 राशींचं आजचं राशीभविष्य
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

PM Modi Exclusive : विरोधकांना शांत करण्यासाठी यंत्रणांचा वापर? मोदींचं उत्तर काय?TOP 80 : 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 10 May 2024 : ABP MajhaPDCC Bank Manager Suspended : मतदानाच्या आधी बँक रात्रभर सुरू, पीडीसीसी बँकेचे मॅनेजर निलंबितABP Majha Headlines : 08 AM : 11 May 2024: Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात भाजपच्या हालचालींना वेग, उपमुख्यमंत्री फडणवीस पुण्यात तळ ठोकून, रात्रीच्या बैठकानंतर आज दिवसभर बैठकांचं सत्र
पुण्यात भाजपच्या हालचालींना वेग, उपमुख्यमंत्री फडणवीस पुण्यात तळ ठोकून, रात्रीच्या बैठकानंतर आज दिवसभर बैठकांचं सत्र
Virat Kohli Anushka Sharma : गाई-म्हशीचं नाही तर विराट-अनुष्का पितात 'हे' खास दूध; आहेत लाभदायक फायदे
गाई-म्हशीचं नाही तर विराट-अनुष्का पितात 'हे' खास दूध; आहेत लाभदायक फायदे
MS Dhoni : धोनीचे सलग दोन षटकार, चाहत्यानं आयपीएलची सुरक्षा भेदली, माहीच्या पाया पडला अन् मिठी मारली
धोनीचे सलग दोन षटकार, चाहत्याचं नियत्रंण सुटलं, थेट आयपीएलची सुरक्षा भेदली अन् माहीच्या पाया पडला
Horoscope Today 11 May 2024 : महिलांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा! कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; वाचा 12 राशींचं आजचं राशीभविष्य
महिलांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा! कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; वाचा 12 राशींचं आजचं राशीभविष्य
Abdu Rozik Got Engaged : 'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकचा पार पडला साखरपुडा! फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज; 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकचा पार पडला साखरपुडा! फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज; 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात
Ireland Vs Pakistan: आयरलँडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, बाबरसेनेची हाराकिरी, वर्ल्डकपपूर्वी मोठा उलटफेर
Ireland Vs Pakistan: पाकिस्तानची हाराकिरी, आयरलँडनं इतिहास रचला, वर्ल्डकपपूर्वी धमाका
Weight Loss : वजन कमी करताय? 'इतके' पाणी पिणे फायदेशीर! आयुर्वेद तज्ज्ञांकडून उत्तर जाणून घ्या
Weight Loss : वजन कमी करताय? 'इतके' पाणी पिणे फायदेशीर! आयुर्वेद तज्ज्ञांकडून उत्तर जाणून घ्या
Ravindra Waikar  : रवींद्र वायकरांना कारणे दाखवा नोटीस, अपात्रतेची टांगती तलवार?
रवींद्र वायकरांना कारणे दाखवा नोटीस, अपात्रतेची टांगती तलवार?
Embed widget