एक्स्प्लोर

वाढत्या वजनामुळे प्रभासच्या 'साहो'तून अनुष्काचा पत्ता कट

साहो चित्रपटासाठी आधीपासूनच श्रद्धा कपूरचं नाव चर्चेत होतं, मात्र मानधनावरुन बोलणी अडली होती.

मुंबई : 'बाहुबली' चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये दाक्षिणात्या सौंदर्यवती अनुष्का शेट्टी आणि प्रभास यांच्या जोडीला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. देवसेना-बाहुबली पुन्हा एकदा चित्रपटात एकत्र झळकावेत, अशी दोघांच्याही चाहत्यांची इच्छा होती. 'साहो' चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होऊ शकणारी ही इच्छा अर्धवट राहिली आहे. साहो चित्रपटात प्रभाससोबत अनुष्का शेट्टीला साईन करण्यात येणार होतं. मात्र अनुष्काच्या वाढत्या वजनामुळे तिचा पत्ता कट झाल्याची माहिती आहे. अनुष्काच्या जागी 'हसीना पारकर' श्रद्धा कपूर हिची निवड जवळपास निश्चित झाली आहे. साहो चित्रपटासाठी आधीपासूनच श्रद्धा कपूरचं नाव चर्चेत होतं, मात्र मानधनावरुन बोलणी अडली होती. सोनम कपूर, कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, तमन्ना भाटिया अशा अनेक अभिनेत्रींसोबत या रोलसाठी चर्चा झाली होती. अखेर श्रद्धाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. हसीना पारकर चित्रपटात श्रद्धा पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीची मध्यवर्ती व्यक्तिरेखा ती साकारणार आहे. पहिल्यांदाच ती आईच्या भूमिकेत असून अंकुर भाटिया तिचा पती इब्राहिम पारकर, तर सिद्धार्थ कपूर दाऊदच्या भूमिकेत झळकणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut Post For Aishwarya Rai: 'रेड कार्पेटवर वयस्कर महिलांना...'; ऐश्वर्या रायच्या कान्स लूकवर कंगना रनौत स्पष्टच बोलल्या
'रेड कार्पेटवर वयस्कर महिलांना...'; ऐश्वर्या रायच्या कान्स लूकवर कंगना रनौत स्पष्टच बोलल्या
Dharmaveer: 'धर्मवीर' सिनेमाचा तिसरा पार्ट येणार? शीर्षक बदलणार? कधी रिलीज होणार? निर्मात्यांकडून मोठा खुलासा
'धर्मवीर' सिनेमाचा तिसरा पार्ट येणार? शीर्षक बदलणार? कधी रिलीज होणार? निर्मात्यांकडून मोठा खुलासा
Drishyam 3: सस्पेन्स अन् थिलरनं चक्रावलं प्रेक्षकांचं डोकं; 'दृश्यम 3' नं 5 दिवसांत सिनेप्रेमींची मनं जिंकली, किती कोटींचा गल्ला जमावला?
सस्पेन्स अन् थिलरनं चक्रावलं प्रेक्षकांचं डोकं; 'दृश्यम 3' नं 5 दिवसांत सिनेप्रेमींची मनं जिंकली, किती कोटींचा गल्ला जमावला?
Ranveer Singh Responds After FWICE Ban: रणवीर सिंहला 'डॉन 3' सोडणं महागात; फिल्म वर्कर्सच्या सर्वात मोठ्या संस्थेनं इंडस्ट्रीत घातलीय बंदी, आता म्हणतोय...
रणवीर सिंहला 'डॉन 3' सोडणं महागात; फिल्म वर्कर्सच्या सर्वात मोठ्या संस्थेनं इंडस्ट्रीत घातलीय बंदी, आता म्हणतोय...

व्हिडीओ

Rohit Pawar Chandwad Speech: भारताबाहेर कांदा जाणार नसेल तर जाळून टाका,रोहित पवार आक्रमक FULL SPEECH
Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde and BJP: भाजप विरोधकांना पायघड्या, मोदी-शाहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय?
भाजप विरोधकांना पायघड्या, मोदी-शाहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय?
काँग्रेसचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल; विजय वडेट्टीवार म्हणाले, पाच-पाच लाख रुपये देऊन त्यांना उचललंय
काँग्रेसचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल; विजय वडेट्टीवार म्हणाले, पाच-पाच लाख रुपये देऊन त्यांना उचललंय
Pratap Sarnaik Electric vehicle: मोदींचा आदेश शिरसावंद्य! प्रताप सरनाईकांनी पेट्रोलवरची गाडी विकली, नवीकोरी ईव्ही घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
मोदींचा आदेश शिरसावंद्य! प्रताप सरनाईकांनी पेट्रोलवरची गाडी विकली, नवीकोरी ईव्ही घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
शेतकरी संकटात, मोदी मेलोडी मेलोडी करतात; प्रणिती शिंदेंची पंतप्रधानांवर बोचरी टीका, ट्रम्पतात्या म्हणत हल्लाबोल
शेतकरी संकटात, मोदी मेलोडी-मेलोडी करतात; प्रणिती शिंदेंची पंतप्रधानांवर बोचरी टीका, ट्रम्पतात्या म्हणत हल्लाबोल
Supriya Sule : 'आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार', पुण्याच्या जमावबंदीवर सुप्रिया सुळेंची आगपाखड, म्हणाल्या 'पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय?...'
'आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार', पुण्याच्या जमावबंदीवर सुप्रिया सुळेंची आगपाखड, म्हणाल्या 'पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय?...'
तू मागच्याजन्मी नागीन; कडेश्वर धाममधील भोंदूबाबाकडून लैंगिक अत्याचार, सांगलीतील धक्कादायक घटना
तू मागच्याजन्मी नागीन; कडेश्वर धाममधील भोंदूबाबाकडून लैंगिक अत्याचार, सांगलीतील धक्कादायक घटना
Uday Samant On Chitrapat Mahamandal Election: चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरुन आरोप, उदय सामंत म्हणाले, 'मी ज्यांना मदत केली त्यांनीच...'
चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरुन आरोप, उदय सामंत म्हणाले, 'मी ज्यांना मदत केली त्यांनीच...'
Ulhasnagar News: ऑपरेशनच्या नावाखाली 4 वेळा उपाशी ठेवलं, महिनाभर रुग्ण हॉस्पिटलमध्येच; उल्हासनगर सरकारी रुग्णालयाचा गलथान कारभार समोर
ऑपरेशनच्या नावाखाली 4 वेळा उपाशी ठेवलं, महिनाभर रुग्ण हॉस्पिटलमध्येच; उल्हासनगर सरकारी रुग्णालयाचा गलथान कारभार समोर
Embed widget