एक्स्प्लोर

विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर अनुष्का शर्माची इमोशनल पोस्ट

Anushka on Kohli Retirement : विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपदही सोडलं आहे. विराटने घेतलेल्या या निर्णयावर त्याची पत्नी अनुष्का शर्माने एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे.

Anushka on Kohli Retirement : विराट कोहलीने टी 20 आणि एकदिवशीय कर्णधारपदानंतर भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपदही सोडलं आहे.  विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही महत्वाची माहिती दिली आहे. त्यानंतर क्रीडा चाहत्यांनी विराटबद्दलच्या त्यांच्या सर्व भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या. कलाकार, क्रिकेटर, खेळाडू, राजकीय नेत्यांसह सर्वांनीच विराटच्या निर्णायवर आपलं मत व्यक्त केलं आहे. आता विराटची पत्नी तसेच बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेदेखील विराटच्या प्रवासाबद्दल एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. 

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली नेहमीच एकमेकांना सपोर्ट करत असतात. विराटने कसोटी कर्णधारपद सोडल्याने अनुष्काने विराटच्या मेहनतीचे कौतुक केले आहे. त्यासंदर्भात तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक भावनिक पोस्ट केली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्काने लिहिले आहे,"2014 मधला तो दिवस मला आजही आठवतो, जेव्हा तू म्हणाला होतास की तुला कर्णधार बनवण्यात आले आहे. कारण एमएसने कसोटी संघाचं कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर एमएस, मी आणि तू आपण तिघे गप्पा मारत होतो. त्यावेळेस तो (धोनी) मस्करीत म्हणाला होता, तुझी दाढी किती लवकर राखाडी होईल. त्या दिवसापासून, मी तुझी दाढी राखाडी होण्याशिवाय बरेच काही पाहिले आहे. तुला यशस्वी होताना पाहिलं आहे. तेव्हापासून तुझ्य़ामध्ये आणि तुझ्या आजूबाजूला होणारा बदल मी पाहिला आहे.  तुझ्या नेतृत्वात भारतीय संघाने  मिळवलेल्या यशाचा मला अभिमान आहे".

संबंधित बातम्या

Virat Kohli Steps Down : विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडलं, पाहा कोण काय म्हणाले?

Virat Kohli : विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदही सोडले

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget