एक्स्प्लोर

Anushka Sharma Second Pregnancy: अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दुसऱ्यांदा होणार आई-बाबा?

Anushka Sharma Second Pregnancy: विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे सध्या चर्चेत आहेत. अनुष्का ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

Anushka Sharma Second Pregnancy: क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli ) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे  पावर कपल म्हणून ओळखले जातात. या जोडीचा चाहता वर्ग मोठा आहे. विराट आणि अनुष्का हे त्यांचे रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या विरुष्का हे चर्चेत आहेत. अनुष्का ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

काही दिवसांपूर्वी अनुष्का आणि विराट यांना मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर पापाराझींनी स्पॉट केले होते, पण दोघांनीही पापाराझींना फोटो लीक न करण्याची विनंती केली होती. आम्ही याबाबत लवकरच घोषणा करणार आहोत, असं त्यांनी त्यावेळी सांगितले. याच कारणामुळे आता विराट आणि अनुष्का यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगामन होणार आहे, अशी चर्चा होऊ लागली आहे. अनुष्का गेल्या काही काळापासून सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाही, असंही म्हटलं जात आहे.  अनुष्कानं अद्याप प्रेग्नंसीची कोणतही घोषणा केलेली नाही.

2017 मध्ये अनुष्कानं विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. जानेवारी 2021 मध्ये अनुष्कानं मुलीला जन्म दिला. तिचे नाव वामिका असं आहे.  अनुष्का आणि विराट  यांनी अद्याप त्यांच्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवला नाही. अनुष्का आणि विराट हे वामिकाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. पण या फोटोमध्ये ते वामिकाचा चेहरा दिसू देत नाहीत. अनुष्का आणि विराट  यांच्या सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. 

View this post on Instagram
 
A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अमुष्कानं काही चित्रपटांमधून ब्रेक घेतला होता. अमुष्का ही बॉलिवूडमध्ये लवकरच दमदार पुनरागमन करणार आहे. लवकरच अनुष्काचा चकदा एक्सप्रेस  (Chakda 'Xpress)  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या चित्रपटात ती भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 

अनुष्काचे चित्रपट

रब ने बना दी जोडी या चित्रपटामधून अनुष्कानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिनं बँड बाजा बारात,जब तक है जान,दिल धडकने दो यांसारख्या चित्रपटात काम केलं. अनुष्काच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Anushka Sharma On Vamika's Viral Photo: वामिकाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनुष्का शर्मा भडकली, नेटकऱ्यांनाही सुनावलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Prajakta Mali Mahashivratra Program: त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावर गंडांतर; पुरातत्व विभागाचं देवस्थानला पत्र
त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावर गंडांतर; पुरातत्व विभागाचं देवस्थानला पत्र
Nashik Crime : नाशिक जिल्हा रुग्णालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी, माजी वैद्यकीय अधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिक जिल्हा रुग्णालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी, माजी वैद्यकीय अधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?
10 वीच्या पहिल्याच पेपरला कॉपी, 2 शिक्षकांसह मुख्याध्यापिका अडकल्या; व्हायरल व्हिडिओनंतर गुन्हा दाखल
10 वीच्या पहिल्याच पेपरला कॉपी, 2 शिक्षकांसह मुख्याध्यापिका अडकल्या; व्हायरल व्हिडिओनंतर गुन्हा दाखल
Nashik Accident : दहावीचं पुस्तक घेण्यासाठी लायब्ररीकडे निघाला, अज्ञात वाहनानं कट मारला अन्...; नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
दहावीचं पुस्तक घेण्यासाठी लायब्ररीकडे निघाला, अज्ञात वाहनानं कट मारला अन्...; नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 25 February 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सSanjay Ruat PC : न्यायालयावर राजकीय निर्णयांबाबत आम्हाला विश्वास राहिला नाहीBeed Santosh Deshmukh : संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांची नेमणूक करा, मस्साजोग ग्रामस्थ आक्रमकVaibhavi Deshmukh On Hunger Strike : वडिलांनी सहन केलेल्या वेदना खूप होत्या, हे आंदोलन काहीच नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Prajakta Mali Mahashivratra Program: त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावर गंडांतर; पुरातत्व विभागाचं देवस्थानला पत्र
त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावर गंडांतर; पुरातत्व विभागाचं देवस्थानला पत्र
Nashik Crime : नाशिक जिल्हा रुग्णालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी, माजी वैद्यकीय अधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिक जिल्हा रुग्णालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी, माजी वैद्यकीय अधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?
10 वीच्या पहिल्याच पेपरला कॉपी, 2 शिक्षकांसह मुख्याध्यापिका अडकल्या; व्हायरल व्हिडिओनंतर गुन्हा दाखल
10 वीच्या पहिल्याच पेपरला कॉपी, 2 शिक्षकांसह मुख्याध्यापिका अडकल्या; व्हायरल व्हिडिओनंतर गुन्हा दाखल
Nashik Accident : दहावीचं पुस्तक घेण्यासाठी लायब्ररीकडे निघाला, अज्ञात वाहनानं कट मारला अन्...; नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
दहावीचं पुस्तक घेण्यासाठी लायब्ररीकडे निघाला, अज्ञात वाहनानं कट मारला अन्...; नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Ravindra Dhangekar:  भाजपचे अनेक नेते पबचे पार्टनर, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राजकारणीच जबाबदार; रवींद्र धंगेकरांचा खळबजनक आरोप 
भाजपचे अनेक नेते पबचे पार्टनर, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राजकारणीच जबाबदार; रवींद्र धंगेकरांचा खळबजनक आरोप 
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणचा आठवा हप्ता आजपासून जमा होणार, 'त्या' लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये येणं थांबणार, कारण...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये खात्यात येणार, 'त्या' महिलांच्या खात्यात जाणारे पैसे थांबणार, कारण...
ठाकरे गटाला गळती सुरूच! भाजपने दिला मोठा धक्का, उद्धव ठाकरेंचा नाशिकमधील बडा मोहरा गळाला लावला!
ठाकरे गटाला गळती सुरूच! भाजपने दिला मोठा धक्का, उद्धव ठाकरेंचा नाशिकमधील बडा मोहरा गळाला लावला!
Devendra Fadnavis: इंद्रजित सावंतांना धमकी, देवेंद्र फडणवीसांनी थेट कोल्हापूरच्या एसपींना फोन लावला अन्...
इंद्रजित सावंतांना धमकी, देवेंद्र फडणवीसांनी थेट कोल्हापूरच्या एसपींना फोन लावला अन्...
Embed widget