एक्स्प्लोर

Anushka Sharma On Vamika's Viral Photo: वामिकाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनुष्का शर्मा भडकली, नेटकऱ्यांनाही सुनावलं

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊन येथे खेळण्यात आलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली- अनुष्काची मुलगी वामिकाची (Vamika kohli) पहिली झलक पाहायला मिळाली.

Anushka Sharma On Vamika's Viral Photo: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊन येथे खेळण्यात आलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली- अनुष्काची मुलगी वामिकाची (Vamika kohli) पहिली झलक पाहायला मिळाली. त्यानंतर सोशल मीडियावर विमिकाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. याआधी विराट आणि अनुष्कानं कधीच त्यांच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले नाहीत. एवढेच नव्हे तर, कधीच त्यांनी तिचा चेहराही दाखवला नाही. खरंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर वामिकाचा चेहरा दिसत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांनी सामना सुरु असताना स्क्रिनशॉर्ट म्हणून काढलेले फोटो आहेत. वामिकाचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो पाहून अनुष्का नाराज झाली असून तिनं सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिलीय.

अनुष्का शर्मानं सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट केली आहे. ज्यात तिनं असं म्हटलंय की, " काल स्टेडिअममध्ये असताना आमच्या मुलीचे फोटो क्लिक करण्यात आले. त्यानंतर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. आम्ही तुम्हा सर्वांना कळवू इच्छितो की, आम्हाला अचानक कॅमेऱ्यात कॅप्चर करण्यात आलं. कॅमेरा आमच्यावर आहे, याची आम्हाला माहीत नव्हती. या विषयावर आमची भूमिका आणि विनंती पूर्वीसारखीच आहे. वामिकाचे फोटो क्लिक करून सोशल मीडियावर व्हायरल न केल्यास आम्हाला आनंद होईल. याचं कारण आम्ही आधीच सांगितलं आहे. धन्यवाद."

विराट कोहली आणि अनुष्का नेहमीच आपली मुलगी वामिकाला प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा त्यांनी फोटो काढू नये तसंच प्रसिद्ध करु नयेत यासाठी विनंतीही केली आहे. मात्र, दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या निमित्ताने पहिल्यांदाचा वामिका समोर आली. जोपर्यंत आपल्या मुलीला सोशल मीडियाबद्दल कळत नाही, तोपर्यंत तिला त्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय विराट आणि अनुष्कानं घेतलाय. 

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Monday Box Office Collection: सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी? 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; जाणून घ्या मंडे कलेक्शन
सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी? 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; जाणून घ्या मंडे कलेक्शन
Surbhi Chandna On Pregnancy: 'मला एग फ्रीज करायचे नाहीत...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं स्पष्ट केलं मत, स्वतःच्याच बहिणीचं उदाहरण देत म्हणाली...
'मला एग फ्रीज करायचे नाहीत...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं स्पष्ट केलं मत, स्वतःच्याच बहिणीचं उदाहरण देत म्हणाली...
Manoj Muntashir On A. R. Rahman Controversial Statement: 'छावा' प्रपोगंडा फिल्म म्हणणाऱ्या ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध लेखकानं सुनावलं; म्हणाले, 'काम मिळत नसेल तर...'
'छावा' प्रपोगंडा फिल्म म्हणणाऱ्या ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध लेखकानं सुनावलं; म्हणाले, 'काम मिळत नसेल तर...'
Millind Gaba Hints Divorce: चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Embed widget