एक्स्प्लोर
In Pics : 'तुझ्यात जीव रंगला' म्हणत राणा दा अंजली बाईंनी उरकला साखरपुडा

Akshyaya Hardik Engaged
1/7

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणा दा आणि पाठकबाईंच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
2/7

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे.
3/7

सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
4/7

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलेला असला तरी राणा दा आणि अंजलीबाईंसाठीचं प्रेक्षकांचं प्रेम कमी झालेलं नाही.
5/7

शरीराने दणकट असलेला परंतु मनाने साधा भोळा असणारा पहिलवान राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेल्या अंजली बाईंची प्रेमकथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होती.
6/7

आता वैयक्तिक आयुष्यात ते सार फेरे घेणार असल्याने चाहते आनंदीत झाले आहेत.
7/7

'तुझ्यात जीव रंगला' म्हणत राणा दा आणि अंजली बाईंनी साखरपुडा उरकला आहे.
Published at : 03 May 2022 08:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
भारत
मुंबई
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
