एक्स्प्लोर

VIDEO : डोक्यावर फेटा, ढोल ताशाच्या तालावर जॉन सीनाचा ठेका, अनंत अंबानीच्या लग्नात WWE सुपरस्टारचा हटके अंदाज

Anant Radhika Wedding John Cena Dance Video : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा आज शाही विवाह सोहळा पार पडणार आहेत. थोड्याच वेळात हे दोघं सात जन्माच्या बंधनात बांधले जाणार आहेत.

मुंबई : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लाडका मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा आज शाही विवाह सोहळा पार पडणार आहेत. थोड्याच वेळात हे दोघं सात जन्माच्या बंधनात बांधले जाणार आहेत. या लग्नाचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. अवघ्या काही तासांनंतर दोघेही सात फेरे घेतील.अनंत अंबानींच्या लग्नाच्या मिरवणुकीचा आतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये केवळ बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही तर आंतरराष्ट्रीय स्टार्सही नाचताना दिसत आहेत. WWE सुपरस्टार जॉन सीना यामध्ये बॉलिवूडच्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये प्रियांका-निक जोनस नवरदेव अनंत अंबानीसोबत डान्स करताना दिसत आहेत.

 ढोल ताशाच्या तालावर जॉन सीनाचा ठेका

या भव्य लग्नाला उपस्थित राहण्यासाठी जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती शहरात जमल्या आहेत. फेरापूर्वी कुटुंबातील सदस्य अँटिलियाहून जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरला पोहोचले, जिथे अनंत-राधिका सात फेरे घेतील. अनंतही फुलांनी सजवलेल्या आलिशान कारमधून लग्नस्थळी पोहोचला. लग्नाला हजेरी लावण्यासाठी हाय प्रोफाईल पाहुणेही येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, या शाही लग्नाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अनंत अंबानीच्या लग्नात WWE सुपरस्टारचा हटके अंदाज पाहा व्हिडीओ

View this post on Instagram
 
A post shared by RVCJ Media (@rvcjinsta)

अनंत अंबानींच्या वरातीचे व्हिडीओही समोर आले आहेत. व्हिडीओमध्येमध्ये WWE रेसलर आणि हॉलीवूड स्टार जॉन सीना ढोल-ताशाच्या तालावर नाचताना दिसत आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नात WWE सुपरस्टार जॉन सीनाने हजेरी लावली. तो लग्नात ट्रेडिशनल लूकमध्ये हँडसम दिसत होता. यासोबत त्याच्या डान्सनेही सर्वांचं लक्ष वेधलं. यासोबतच बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह, अर्जुन कपूर आणि प्रियांका चोप्रा, निक जोनास यांच्यासह अनेक स्टार्स अंबानी कुटुंबासोबत डान्स करताना दिसत आहेत. नवरदेव अनंतही वरातीत नाचताना दिसत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रणवीर-अर्जुनने बिजली-बिजलीवर डान्स

लग्नातील इनसाईट व्हिडीओमध्ये अनंत आणि राधिकाच्या मित्रांसोबत बॉलिवूड स्टार्सही लग्नाच्या वरातीत नाचताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर हार्डी संधूच्या 'बिजली बिजली' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी अर्जुन कपूरने सिक्विन कुर्ता घातला होता ज्याच्या पाठीवर 'मेरे यार की शादी है' लिहिलं होतं. रणवीर सिंहही वरातीत मनसोक्त डान्स करताना दिसला. त्यांच्यासोबत अनन्या पांडे आणि क्रिती सेनन यांनीही ठुमके लगावले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इकडं इंद्रजित सावंतांना धमकी देताच माझा आवाज नाही म्हणणारा प्रशांत कोरटकर फरार अन् तिकडं कुटुंबीय म्हणाले, धमक्या मिळाल्या, पण पोलिस तक्रारीत उल्लेखच नाही!
इकडं इंद्रजित सावंतांना धमकी देताच माझा आवाज नाही म्हणणारा प्रशांत कोरटकर फरार अन् तिकडं कुटुंबीय म्हणाले, धमक्या मिळाल्या, पण पोलिस तक्रारीत उल्लेखच नाही!
बायकोचा प्रियकरासोबत राहण्यासाठी तगादा, TCS मॅनेजरनं लाईव्ह व्हिडिओ करत आयुष्य संपवलं; आता बायको व्हिडिओ रिलीज करत म्हणाली, 'तो माझा प्रियकर होता, पण...'
बायकोचा प्रियकरासोबत राहण्यासाठी तगादा, TCS मॅनेजरनं लाईव्ह व्हिडिओ करत आयुष्य संपवलं; आता बायको व्हिडिओ रिलीज करत म्हणाली, 'तो माझा प्रियकर होता, पण...'
हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 600 रस्ते बंद, 2300 हून अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प; जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3-4 फुटांनी वाढली!
हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 600 रस्ते बंद, 2300 हून अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प; जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3-4 फुटांनी वाढली!
Santosh Deshmukh Case : अशी कडक शिक्षा करा की गुन्हेगारांमध्ये दहशतच निर्माण झाली पाहिजे; संतोष देशमुख प्रकरणावरून बाळासाहेब थोरात संतापले
अशी कडक शिक्षा करा की गुन्हेगारांमध्ये दहशतच निर्माण झाली पाहिजे; संतोष देशमुख प्रकरणावरून बाळासाहेब थोरात संतापले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha | 01 March 2025 7 PMABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 01 March 2025Ramdas Kadam Vs Sanjay Raut | तुम्हाला मातोश्रीच्या दारात यावंच लागेल, राऊतांचा कदमांवर पलटवारABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5PM 01 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इकडं इंद्रजित सावंतांना धमकी देताच माझा आवाज नाही म्हणणारा प्रशांत कोरटकर फरार अन् तिकडं कुटुंबीय म्हणाले, धमक्या मिळाल्या, पण पोलिस तक्रारीत उल्लेखच नाही!
इकडं इंद्रजित सावंतांना धमकी देताच माझा आवाज नाही म्हणणारा प्रशांत कोरटकर फरार अन् तिकडं कुटुंबीय म्हणाले, धमक्या मिळाल्या, पण पोलिस तक्रारीत उल्लेखच नाही!
बायकोचा प्रियकरासोबत राहण्यासाठी तगादा, TCS मॅनेजरनं लाईव्ह व्हिडिओ करत आयुष्य संपवलं; आता बायको व्हिडिओ रिलीज करत म्हणाली, 'तो माझा प्रियकर होता, पण...'
बायकोचा प्रियकरासोबत राहण्यासाठी तगादा, TCS मॅनेजरनं लाईव्ह व्हिडिओ करत आयुष्य संपवलं; आता बायको व्हिडिओ रिलीज करत म्हणाली, 'तो माझा प्रियकर होता, पण...'
हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 600 रस्ते बंद, 2300 हून अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प; जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3-4 फुटांनी वाढली!
हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 600 रस्ते बंद, 2300 हून अधिक ट्रान्सफॉर्मर ठप्प; जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे नद्यांची पातळी 3-4 फुटांनी वाढली!
Santosh Deshmukh Case : अशी कडक शिक्षा करा की गुन्हेगारांमध्ये दहशतच निर्माण झाली पाहिजे; संतोष देशमुख प्रकरणावरून बाळासाहेब थोरात संतापले
अशी कडक शिक्षा करा की गुन्हेगारांमध्ये दहशतच निर्माण झाली पाहिजे; संतोष देशमुख प्रकरणावरून बाळासाहेब थोरात संतापले
Anjali Damania on Dhananjay Munde : सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू; अंजली दमानियांचा जाहीर इशारा
सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू; अंजली दमानियांचा जाहीर इशारा
Santosh Deshmukh Murder Case : अजित पवारांभोवती असलेलं कोंडाळं योग्य सल्ला देत नाही, त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची हानी; चार्जशीट दाखल होताच जोरदार टीका
अजित पवारांभोवती असलेलं कोंडाळं योग्य सल्ला देत नाही, त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची हानी; चार्जशीट दाखल होताच जोरदार टीका
Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची धाकधूक वाढली? शिक्षेच्या स्थगितीची सुनावणी लांबणीवर, कोर्टात नेमकं काय घडलं?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची धाकधूक वाढली? शिक्षेच्या स्थगितीची सुनावणी लांबणीवर, कोर्टात नेमकं काय घडलं?
सोशल मीडियातून धमकी, कोरटकरांच्या पत्नीची तक्रार; इंद्रजित सावंतांचे आवाहन, म्हणाले परस्त्रीचा सन्मान शिवरायांची शिकवण.. 
सोशल मीडियातून धमकी, कोरटकरांच्या पत्नीची तक्रार; इंद्रजित सावंतांचे आवाहन, म्हणाले परस्त्रीचा सन्मान शिवरायांची शिकवण.. 
Embed widget