एक्स्प्लोर

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या सेकंड प्री-वेडिंगच्या डेस्टिनेशनचा पहिला फोटो समोर; ओरीने दिली इटलीतील अपडेट

Anant Ambani Radhika Merchant Second Pre Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगच्या डेस्टिनेशनचा पहिला फोटो समोर आला आहे. आजपासून इटलीमध्ये त्यांचं दुसरं प्री-वेडिंग पार पडणार आहे.

Anant Ambani Radhika Merchant Secong Pre Wedding : देशातील श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असणारे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा लाडका मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. गुजरातमधील जामनगरात पहिलं प्री-वेडिंग पार पडल्यानंतर आता त्यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजपासून इटलीमध्ये (Italy) त्यांचं दुसरं प्री-वेडिंग पार पडणार आहे. अनंत-राधिकाच्या सेकंड प्री-वेडिंगच्या डेस्टिनेशनचा पहिला फोटो आता समोर आला आहे. ओरीने चाहत्यांना इटलीतील अपडेट दिली आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या पहिल्या प्री-वेडिंगच्या चर्चा आजही सुरू आहेत. अशातच आता त्यांना दुसऱ्या प्री-वेडिंगचं आयोजन केलं आहे. जामनगरात पार पडलेल्या पहिल्या प्री-वेडिंगनंतर परदेशात दुसरं प्री-वेडिंग पार पडणार आहे. आजपासून इटलीमध्ये अनंत-राधिकाच्या दुसऱ्या ग्रँड प्री-वेडिंगचं आयोजन करण्यात आलं आहे. समुद्रकिनारी क्रूझवर अंबानी कुटुंबीय आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करत आहेत. सेकंड प्री-वेडिंगला बॉलिवूडसह हॉलिवूड कलाकार हजेरी लावणार आहेत. दिग्गज कलाकार मंडळी मैफिलीला चारचाँद लावण्यासाठी सज्ज आहेत. पहिल्या प्री-वेडिंगप्रमाणे दुसरं प्री-वेडिंगदेखील थीम बेस्ड असणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या सेकंड प्री-वेडिंगला आज दुपारपासून सुरुवात होणार आहे. बॉलिवूडच्या प्रत्येक पार्टीत हजेरी लावणाऱ्या ओरीने सेलिब्रेशनची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग डेस्टिनेशनचा पहिला फोटो समोर (Anant Ambani Radhika Merchant Second Pre Wedding First Photo)

ओरीने आपल्या इंस्टा स्टोरीवर अनेक फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत इटलीतील पोएटो बीचला नजारा पाहायला मिळत आहे. फोटो पाहून हा प्रायव्हेट बीच एरिया आहे हे स्पष्ट होत आहे. या बीचवर दूर-दूरपर्यंत कोणीही दिसून येत नाही. दुसरा फोटोही वेगळ्या अँगलने काढलेला आहे. तर तिसऱ्या फोटोत क्रूजच्या आतली खोली दिसत आहे. यात एक आरामदायी बेड दिसत आहे. या खोलीतूनही बीच व्ह्यू दिसत आहे. पांढऱ्या रंगाची ही खोली खूपच कमाल आहे.

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या सेकंड प्री-वेडिंगच्या डेस्टिनेशनचा पहिला फोटो समोर; ओरीने दिली इटलीतील अपडेट

शाही थाटात पार पडणार दुसरं प्री-वेडिंग

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगचं आयोजन आजपासून करण्यात आलं आहे. लग्झरी क्रूजवर या पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. क्रूझवर पार पडणाऱ्या या प्री-वेडिंगला बॉलिवूडसह जगभरातील अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत. 29 मे ते 1 जूनदरम्यान फ्रान्समध्ये अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग पार पडणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट 12 जुलै 2024 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. मनोरंजन, राजकारण, उद्योग, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मंडळी त्यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगला आणि लग्नाला हजेरी लावणार आहेत.

संबंधित बातम्या

Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Embed widget