एक्स्प्लोर

Amruta Fadnavis : 'व्हॅलेंटाईन डे'ला अमृता फडणवीसांचा नवा 'अवतार'; फोटो शेअर करत केली नव्या गाण्याची घोषणा

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांनी त्यांच्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे.

Amruta Fadnavis New Song : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात. आता 'व्हॅलेंटाईन डे'ला त्यांनी त्यांच्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे. 

अमृता फडणवीस यांनी  शंकराच्या अवतारातील स्वत:चा फोटो शेअर करत नव्या गाण्याची घोषणा केली आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे,"मी तुझी निवड आता कायमस्वरुपी केली आहे. तू माझ्या हृदयात, मनात आणि श्वासातही आहेस. 'व्हॅलेंटाईन डे' हा आपल्या जवळच्या व्यक्तींच्या प्रेमासाठी ओळखला जातो. त्यादिवशी मी माझ्या रुद्राला एक संगीतमय प्रार्थना अर्पण करते."

View this post on Instagram
 
A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

अमृता फडणवीसांचे नवे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे गाणं भोलेनाथवर आधारित असू शकतं, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत. गेली अनेक वर्षे मिसेस मुख्यमंत्री म्हणून असलेली ओळख अमृता फडणवीसांनी बदलली आहे. अमृता फडणवीस या एक गायिका असून त्यांच्या आवाजातील अनेक गाणी प्रदर्शित झाली आहेत. 

संबंधित बातम्या

Pushpa : पुष्पाची क्रेझ, औरंगाबादमधील तरुणाने साकारला अल्लू अर्जुनचा भन्नाट पुतळा

Upcoming Movies : 2022 वर्षात होणार मनोरंजनाचा धमाका, 'हे' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज

Kangana Ranaut Update: ‘अशा पालकांवर कारवाई करावी...’, ‘गंगूबाई काठियावाडी’चे डायलॉग बोलणाऱ्या चिमुकलीवर संतापली कंगना रनौत!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर

Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार

एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP MajhaLaxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलंRaj Thackeray Full Speech Ghatkopar : अपयशी ठरलो तर दुकान बंद करेन! राज ठाकरेंचं मतदारांना आवाहन...ABP Majha Marathi News Headlines 9 PM TOP Headlines 9 PM 07 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार

Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात

Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget