एक्स्प्लोर

Navya Naveli Nanda: अमिताभ बच्चन यांची नात करतेय 'गली बॉय'ला डेट? सोशल मीडियावर रंगल्यात चर्चा

अमिताभ यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. नव्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळते.

Siddhant Chaturvedi, Navya Naveli Nanda : बॉलिवूडचे 'महानायक' अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. अमिताभ यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. नव्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळते. काही दिवसांपूर्वी  अभिनेता जावेद जाफरी (Jaaved Jaaferi) यांचा मुलगा मिजान जाफरीला (Meezan Jaaferi) नव्या डेट करत आहे, अशी चर्चा सुरू होती. पण आता नव्याचे नाव अभिनेता  सिद्धांत चतुर्वेदीसोबत जोडलं जात आहे. 

मिजान जाफरीला  एका मुलाखतीमध्ये नव्यासोबतच्या रिलेशनशिपबाबत विचारण्यात आले होतो. त्यावेळी त्याने ही गोष्ट अफवा असल्याचे सांगितले. मिजानने सांगितले की, त्याची बहिण नव्याची जवळची मैत्रिण आहे. त्यामुळे त्याची आणि नव्याची मैत्री झाली. पुढे तो म्हणाला, 'मी दिवाळी पार्टीसाठी जलसामध्ये गेलो होतो.  इंडस्ट्रीमधील सर्व लोक तिथे होतो.'  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Navya Naveli Nanda (@navyananda)

Bunty Aur Babli 2 Trailer : 'बंटी और बबली - 2 चा' भन्नाट ट्रेलर रिलीज ; राणी- सैफचा हटके अंदाज

सिद्धांत चतुर्वेदीचा लवकरच बंटी और बबली 2 (Bunty Aur Babli 2) हा चित्रपट  19 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात सिद्धांतसोबतच  अभिनेता  सैफ अली खान,  राणी मुखर्जी, पंकज त्रिपाठी आणि शरवरी वाघ या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मिती वरुण वी. शर्मा यांनी केली आहे.  गल्ली बॉय या चित्रपटातील सिद्धांतच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. 

Bob Biswas Movie Trailer : Abhishek bachchan च्या 'बॉब बिस्वास' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget