एक्स्प्लोर

Bunty Aur Babli 2 Trailer : 'बंटी और बबली - 2 चा' भन्नाट ट्रेलर रिलीज ; राणी- सैफचा हटके अंदाज

बॉलिवूडमधील अभिनेता  सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि  राणी मुखर्जी यांचा (Rani Mukerji) बंटी आणि बबली- 2 या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Bunty Aur Babli 2 Trailer : बॉलिवूडमधील अभिनेता  सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि  राणी मुखर्जी यांचा (Rani Mukerji) बंटी आणि बबली- 2 या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. दोन चोरांची भन्नाट लव्ह स्टोरी तुम्ही 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बंटी और बबली' या चित्रपटामध्ये पाहिली असेल. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, राणी मुखर्जी  आणि अभिषेक बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. आता 'बंटी और बबली 2' या  चित्रपटातील बंटी ही भूमिका सैफ अली खान साकारणार असून बबली ही भूमिका राणी मुखर्जी साकारणार आहे.

भन्नाट ट्रेलर 

ट्रेलरमध्ये असे दिसत आहे की, बंटी आणि बबलीला म्हणजेच सैफ आणि राणीला पोलीस पकडतात. त्यांना असे वाटते की बंटी आणि बबली यांनी चोरी करायला पुन्हा सुरूवात केली आहे परंतु यावेळी बंटी आणि बबली नाही तर त्यांच्या नावाने दुसरचं कोणी तरी चोरी करत आहे. अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली असून सिद्धांत चतुर्वेदी आणि शरवरी वाघ हे देखील या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. 

 

'बंटी और बबली- 2' हा चित्रपट 19 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती वरुण वी. शर्मा यांनी केली आहे. वरूण यांनी टायगर जिंदा है आणि सुल्तान या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले.  'बंटी और बबली- 2' चा फर्स्ट लूक देखील प्रदर्शित झाला होता. या लूकमध्ये सैफ अली खान हातात सिलेंडर घेऊन उभा असलेला दिसत आहे तर राणी ही त्याच्या पोटाचे माप घेताना दिसत आहे. आता बंटी और बबलीच्या सिक्वेलचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. 

राणीने एका मुलाखतीमध्ये 'बंटी और बबली-2' या चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल सांगितले, 'विमा म्हणजेच बबली ही छोट्या घरामध्ये गृहिणी होऊन कंटाळली आहे. तीला फॅशन क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे. फुरसतगंज या गावामधील लोकांना फॅशनबद्दल काही माहिती नसते त्यामुळे तिला सर्वजण फुरसतगंजची फॅशन क्विन म्हणत असतात.'

महत्त्वाच्या बातम्या

4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget