एक्स्प्लोर

Amitabh Bachchan Angry On Aishwarya Rai: "आराध्यासारखं वागणं बंद कर..."; अमिताभ बच्चन मीडियासमोरच ऐश्वर्यावर खेकसले, VIDEO होतोय Viral

Amitabh Bachchan Angry On Aishwarya Rai: आराध्यासारखं वागणं बंद कर ऐश्वर्या, असं म्हणत अमिताभ बच्चन माध्यमांसमोरच सर्वांवर चिडले.

Amitabh Bachchan Angry On Aishwarya Rai: बॉलिवूडचं (Bollywood) मोस्ट फेवरेट कपल ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. दोघेही आता एकमेकांपासून वेगळे होणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे. दोघांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा सुरू असून दोघेही वेगवेगळे राहत असल्याचंही सांगितलं जात आहे.  दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दोघेही एकत्र कुठेच दिसलेले नाहीत. याशिवाय अद्याप दोघांनीही वेगळं होण्याबाबात किंवा इतर काही गोष्टींबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण, या सर्व चर्चांदरम्यान, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि ऐश्वर्या यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बिग बी (Bigg B) ऐश्वर्याला ओरडत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

अमिताभ आणि ऐश्वर्याचा व्हिडीओ व्हायरल 

जेव्हापासून अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत, तेव्हापासूनच दोघांचे जुने आणि नवे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक थ्रोबॅक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामुळे अनेकजण हैराण झाले आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन आणि त्यांची सून ऐश्वर्या दोघे एका इव्हेंटला गेलेले. त्यावेळी अनेक माध्यमांचे कॅमेरे दोघांवर खिळले होते. अशातच ऐश्वर्यानं अमिताभ यांच्याशी अगदीच प्रेमानं, लाडात वागू लागली. पण, ऐश्वर्याचं ते वागणं अमिताभ बच्चन यांना काही पटलं नाही. अमिताभ यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव तात्काळ बदलले आणि ते संतापले. 

View this post on Instagram
 
A post shared by Aaradhya Bachchan (@aradhya__bachchan)

ऐश्वर्यावर चिडले अमिताभ बच्चन 

ऐश्वर्या म्हणाली की, तुम्ही बेस्ट आहात... यानंतर ऐश्वर्या अमिताभ बच्चन यांना मिठी मारते. पण, सर्वांसमोर ऐश्वर्यानं असं लाडात वागणं अमिताभ बच्चन यांना फारसं आवडत नाही. ते तिच्यावर चिडतात. अमिताभ सर्वांसमोरच ऐश्वर्याला म्हणतात की, आराध्यासारखं वागणं बंद कर... अमिताभ चिडल्यानंतरही ऐश्वर्या स्वतःला सावरते. ती तिच्या चेहऱ्यावरचं हसू तसूभरही कमी होऊ देत नाही. ऐश्वर्या म्हणते की, हे तर सर्वांनाच माहीत आहे... त्यानंतर एक रिपोर्टर ऐश्वर्याला विचारतो की, आराध्या अजून लहान आहे, पण तुमच्या तिच्याकडून काय अपेक्षा आहेत? यावर ऐश्वर्या शांत असते. मात्र, उत्तर अमिताभ बच्चन देतात. ते म्हणतात की, 5  कलाकार नाहीत, तर 6 आहेत, आराध्या हळूहळू कला आत्मसात करत आहे. 

अमिताभ-ऐश्वर्याच्या व्हिडीओवर नेटकरी काय म्हणाले? 

या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. एका युजरन कमेंटमध्ये लिहिलंय की, ऐश्वर्या रायनं मद्यपान केलंय, असं वाटतंय... तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, अमिताभ ऐश्वर्यासोबत कसे वागतात, हे दिसतंय. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025Santosh Deshmukh Wife Reaction | एक महिन्याआधी धमकी आली होती, संतोष देशमुखांच्या पत्नीचा खुलासाPriyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
Embed widget