एक्स्प्लोर

Alia Bhatt on Siddharth Malhotra : आलिया भट्ट अन् सिद्धार्थ मल्होत्रा चार वर्ष होते रिलेशनमध्ये; अभिनेत्री म्हणते,"सिडला लोकांवर प्रेम करायला आवडतं"

Alia Bhatt on Siddharth Malhotra : अभिनेत्री आलिया भट्टने सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे.

Alia Bhatt Talks on Siddharth Malhotra Relationship : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि सिद्धार्थ मल्होत्राने (Siddharth Malhotra) 'स्टूडंट ऑफ द ईयर' (Student of The Year) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमांसह त्यांनी अनेक सिनेमांत एकत्र काम केलं आहे. दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. दोघांच्या अफेअरच्याही चर्चा रंगल्या होत्या. आता आलिया भट्टने त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे.

स्वत:च्या बर्थडे पार्टीत झोपलेला सिद्धार्थ मल्होत्रा

सिद्धार्थ मल्होत्राबद्दल बोलताना आलिया भट्ट म्हणाली,"सिद्धार्थ एक खूप चांगला गायक आहे. तो खूप चांगला स्वस्थ व्यक्ति आहे. तो कधी कोणत्या पार्टीतही हजेरी लावत नाही. पण पार्टीसाठी तो एक उत्तम माणूस आहे. त्याच्यातला पंजाबी माणूस आजही तसाच आहे. लोकांना पुढे कसं आणायचं हे त्यांना चांगलं माहिती आहे. तसेच स्वत:च्या वाढदिवसाच्या पार्टीत झोपणारा तो पहिला व्यक्ती आहे". 

आलिया पुढे म्हणाली,"सिड लवकर मोकळा होत नाही. त्याला बोलायला खूप वेळ लागतो. संवाद साधताना अंतर ठेवायला तो प्राधान्य देतो.  सिड खरं एक चांगला माणूस आहे. लोकांवर प्रेम करायला त्याला आवडता. त्यामुळेच त्याचा मोठा चाहतावर्गही आहे. सिडने मला आयुष्यातला पहिला प्रेमाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मी कायमच त्याचे आभार मानते". आलियाने तिच्या मांजरीला 'एडवर्ड' अशी हाक मारते.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. पण त्यांनी कधीच त्यांचं नातं जगजाहीर केलं नाही. 'स्टूडंट ऑफ द ईयर' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान 2012 मध्ये सिद्धार्थ आणि आलियाची पहिली भेट झाली. पुढे शूटिंगदरम्यान मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 2012 ते 2016 पर्यंत आलिया आणि सिद्धार्थ रिलेशनमध्ये होते. 

आलिया भट्टच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या.. (Alia Bhatt Upcoming Project)

आलिया भट्ट सध्या वासन बाला दिग्दर्शित 'जिगरा' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. त्यानंतर ती संजय लीला भन्साळी यांच्या 'बैजू बावरा' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 'बैजू बावरा' या सिनेमात आलिया भट्टसह रणवीर सिंह (Ranveer Singh) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे हंसल मेहता सध्या त्यांच्या आगामी 'गांधी' या वेबसीरिजच्या प्री प्रोडक्शनमध्ये व्यस्त आहेत. प्रतीक गांधी अभिनीत या सीरिजच्या शूटिंगला पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे.

संबंधित बातम्या

Alia Bhatt : 'गंगूबाई काठियावाडी' नंतर आलिया भट्ट करणार 'हा' बायोपिक! वृत्तनिवेदिकेच्या भूमिकेत दिसणार अभिनेत्री

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Embed widget