एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Akshay Kumar: 'काका थोडी तरी मर्यादा बाळगा'; अक्षयचा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले

सोनम बाजवा आणि मौनी रॉय (Mouni Roy) यांच्यासोबत स्टेजवर शर्टलेस डान्स केल्यानं सध्या अक्षयला (Akshay Kumar) नेटकरी ट्रोल करत आहेत.

Akshay Kumar: बॉलिवूडचा (Bollywood) खिलाडी अशी ओळख असणारा अक्षय कुमार (Akshay Kumar) हा  आपल्या हटके शैलीनं प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. गेल्या काही दिवसांपासून अक्षयचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर बॅक टू बॅक  फ्लॉप ठरत आहेत आहेत.अक्षय हा सध्या 'द एंटरटेनर्स' या कार्यक्रमानिमित्त जागभरात दौरा करत आहे. नुकताच हा कार्यक्रम अमेरिकेत पार पडला. या कार्यक्रमात सोनम बाजवा आणि मौनी रॉय (Mouni Roy) यांच्यासोबत स्टेजवर शर्टलेस डान्स केल्यानं सध्या अक्षयला नेटकरी ट्रोल करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार हा मौनी रॉय आणि सोनम बाजवासोबत स्टेजवर शर्टलेस डान्स करताना दिसत आहे.व्हिडीओमध्ये अक्षय हा त्याच्या 2012 मध्ये रिलीज झालेल्या 'खिलाडी 786' चित्रपटातील 'बलमा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अक्षयला ट्रोल करण्यास सुरुवात केली. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स 

अक्षयच्या व्हायरल व्हिडीओ शेअर करुन एका नेटकऱ्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, '59 वर्षाचा काका शर्टलेस  होऊन 23- 24 वर्षांच्या मुलींसोबत नाचताना पाहून खूप वाईट वाटत आहे.' या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'काका, थोडी तरी मर्यादा बाळगा.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'ही भारतीय संस्कृती नाही, ही कॅनडाची संस्कृती आहे.'

 पाहा व्हिडीओ:

2022 मध्ये रिलीज झालेले 'बेल बॉटम' आणि 'सम्राट पृथ्वीराज' हे चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप ठरले. त्यामुळे आता अक्षयच्या आगामी चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळेल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

अक्षयचे आगामी चित्रपट

अक्षयचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला 'सेल्फी' (Selfiee) हा चित्रपट फ्लॉप ठरला. आता त्याच्या आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. अक्षयचा 'हेरा फेरीः 3' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. तसेच 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedant Marathe Veer Daudale Saat) या  चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Akshay Kumar : अक्षय कुमारने रिलीज केलं 'सोरारई पोटरू'च्या हिंदी रिमेकचं फर्स्ट पोस्टर; नेटकरी म्हणाले,"काहीतरी ओरिजनल आणा"

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget