एक्स्प्लोर

Akshay Kumar : वाढलेली दाढी, डोक्यावर पगडी! ‘Capsule Gill’मध्ये दिसणार अक्षय कुमारचा भन्नाट लूक

Akshay Kumar : या लूकमध्ये अक्षय कुमार डोक्यावर पगडी बांधून सरदार बनलेला दिसत आहे. वाढलेली दाढी त्याच्या या लूकला आणखी स्पेशल बनवत आहे.

Capsule Gill Akshay Kumar look : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) त्यांच्या सुपरहिट चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकताच त्याचा ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता लगेचच अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त झाला आहे. अक्षयच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘कॅप्सूल गिल’ (Capsule Gill) असे आहे. या चित्रपटातील त्याचा पहिला लूक नुकताच उघड करण्यात आला आहे. या लूकमध्ये अक्षय कुमार एकदम वेगळा दिसत आहे.

या लूकमध्ये अक्षय कुमार डोक्यावर पगडी बांधून सरदार बनलेला दिसत आहे. वाढलेली दाढी त्याच्या या लूकला आणखी स्पेशल बनवत आहे. मीडिया रिपोर्टनुसार अद्याप या चित्रपटाचे नाव निश्चित करण्यात आलेले नाही. मात्र, सोशल मीडियावर या चित्रपटाचे नाव ‘कॅप्सूल गिल’ असल्याचे म्हटले जात आहे.

पाहा अक्षय कुमारचा लूक

या लूकमध्ये अक्षय कुमारने जांभळ्या रंगाची पगडी परिधान केली आहे. मोठा चष्मा लावला आहे. या चित्रपटाचा हा फर्स्ट लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अक्षयचे चाहते त्याच्या आगामी मोठ्या चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत. वासू भगनानी यांच्या पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत असून, टिनू सुरेश देसाई या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अक्षय तिसऱ्यांदा वासू भागनानी यांच्यासोबत काम करत आहे.

शूटिंगला सुरुवात!

अक्षय कुमारच्या या चित्रपटाची कथा कोळसा खाण अभियंता जसवंत सिंह यांच्या जीवनावर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. जसवंत सिंह यांनी 1989 मध्ये पश्चिम बंगालमधील राणीगंज कोल फील्डमध्ये अडकलेल्या 64 खाण कामगारांचे प्राण वाचवले होते. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार जसवंत सिंह यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरवण्यात आलेले नसून, सध्या नेटकरी या चित्रपटाला ‘कॅप्सूल गिल’ म्हणत आहेत. अक्षय कुमारने लंडनमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरु केले आहे.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Kangana Ranaut Hits Back at Trolls: कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
Raj Thackeray on Bollywood: मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget