एक्स्प्लोर

Cannes 2023: ऐश्वर्यानं कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी केलेल्या लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, 'चिकन शोरमा ..'

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या (Aishwarya Rai Bachchan) लूकला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

Cannes Film Festival 2023'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला (Cannes Film Festival 2023)  16 मे पासून सुरुवात झाली आहे. 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक सेलिब्रिटींनी रेड कार्पेटवर वॉक केला. कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी सेलिब्रिटींनी केलेल्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 18 मे रोजी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं (Aishwarya Rai Bachchan)  रेड कार्पेटवर वॉक केला.  ऐश्वर्यानं कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी केलेल्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. काही नेटकऱ्यांनी ऐश्वर्याच्या या लूकला ट्रोल केलं आहे. 

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ऐश्वर्यानं केला खास लूक

ऐश्वर्यानं कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी सिल्वर अँड ब्लॅक ड्रेस परिधान केला होता. ऐश्वर्याच्या या क्लासी लूकचं काहींनी कौतुक केलं तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स 

ऐश्वर्याच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोला काही नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ऐश्वर्याला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं ऐश्वर्याच्या फोटोला कमेंट केली, 'चिकन शोरमा वाटत आहेस, अॅल्युमिनियम फॉइलमध्ये ठेवलेला' दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'चांगलं Blanket
 आहे.'

View this post on Instagram
 
A post shared by Aishwarya rai (@aishwaryaraibachchan_arb___)

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींचा रेड कार्पेटवर जलवा

सारा अली खान (Sara Ali Khan),मानुषी छिल्लर (Manushi Chhillar), ईशा गुप्ता (Esha Gupta) या बॉलिवूड अभिनेत्रींनी कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर वॉक केला. 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023' चे आयोजन फ्रान्समधील फ्रेंच रिवेरा येथे करण्यात आलं आहे. या फेस्टिव्हलमध्ये अनेक चांगल्या दर्जाचे सिनेमे दाखवले जाणार आहेत.

ऐश्वर्याचे चित्रपट 

काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या पोन्नियिन सेलवन या चित्रपटातून ऐश्वर्या प्रेक्षकांच्या भेटीस आली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. मणिरत्नम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.  तसेच पोन्नियिन सेलवन-2 हा चित्रपट देखील काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. ऐश्वर्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Cannes Film Festival 2023: साराचा देसी अवतार तर मानुषीचा क्लासी लूक;कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचा रेड कार्पेटवर जलवा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?

व्हिडीओ

Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Raj Thackeray Majha Katta: भाजपचा मुंबईवर डोळा, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Meenakshi Shinde : 'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
Vishwas Abaji Patil: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
Gold Rate : सोन्याच्या दरात 1752 रुपयांची वाढ, चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, 4219 रुपयांनी दरात वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Gold Rate : सोन्याच्या दरात 1752 रुपयांची वाढ, चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, 4219 रुपयांनी दरात वाढ
Embed widget