एक्स्प्लोर

श्रेयसनंतर कंगनाच्या बहिणीनेही केआरकेला शिव्या हासडल्या!

रंगोलीने आपल्या बहिणीचा बचाव करताना ट्विटरवर कमाल राशिद खान उर्फ केआरकेला इंग दाखवला. रंगोली एवढ्यावरच थांबली नाही तर तिने केआरकेला शिव्याही दिल्या.

मुंबई : अभिनेता हृतिक रोशनसंदर्भात केलेल्या गौप्यस्फोटामुळे अभिनेत्री कंगना राणावतची जोरदार चर्चा आहे. आता या लढाईत कंगनाची बहिण रंगोलीनेही उडी मारली आहे. रंगोलीने आपल्या बहिणीचा बचाव करताना ट्विटरवर कमाल राशिद खान उर्फ केआरकेला इंगा दाखवला. रंगोली एवढ्यावरच थांबली नाही तर तिने केआरकेला शिव्याही दिल्या. आदित्य पांचोलीच्या पत्नीने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, "कंगना-आदित्य साडेचार वर्ष रिलेशनशिपमध्ये होते." यावर प्रतिक्रिया देताना रंगोली म्हणाली की, "जर कंगना आदित्यला 2005 मध्ये भेटली होती आणि 2007 मध्ये तिच्या विरोधात केस दाखल केली तर ही फक्त साडेसाच वर्ष कशी झाली?" या वादात रंगोलीच्या या प्रश्नावर उत्तर देताना केआरकेने लिहिलं आहे की, "कंगना 2005 मध्ये आदित्यला भेटली आणि तिचा सिनेमा एप्रिल 2006 मध्ये प्रदर्शित झाला. कंगना आदित्यला 2003 मध्ये भेटल्याचं सांगण्यासाठी माझ्याकडे 5 साक्षीदार आहेत." https://twitter.com/kamaalrkhan/status/906842325128826880 या ट्वीटवर संतापलेली रंगोली म्हणाली की, "ला सबूत, मैं तुझे चैलेंज करती हूं, कंगना-आदित्य के 2003 में मिलने का सबूत ला वरना सबके सामने नाक रगड़ बिकाऊ कुत्ते.." https://twitter.com/Rangoli_A/status/906855750554677248 रंगोली एवढ्यावरच थांबली नाही. तिने पुढे लिहिलं की, "बस हड्डी मिली है और यह कुत्ता भौंक रहा है, ला सबूत..." https://twitter.com/Rangoli_A/status/906855897372139520 "सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनी 'सिमरन' सिनेमा पाहिला. तो अतिशय वाईट आणि दर्जाहिन चित्रपट आहे. जेलमधील कैद्यांना टॉर्चर करण्यासाठी तो वापरता येईल," असं ट्वीट केआरकेने पुढे केलं. https://twitter.com/kamaalrkhan/status/906852972415426560 यापुढे कंगनाने अनेक ट्वीट केले. "विषय भरकटवू नको. पुरावे आण म्हणालो ना, आण आता. आणत का नाहीस? तू मोठा रिव्ह्यू देणारा" https://twitter.com/Rangoli_A/status/906861928764514305 "और तू बेकार बुड्ढा, बेरोजगार कहीं का. दुसरों को गलत बातें बोल कर अपना घर चलाता है, तेरी क्या औकात है" https://twitter.com/Rangoli_A/status/906862365555138571 "अपनी विग देख कितनी आऊटडेटेड हैं और शक्ल जैसे मरा हुआ क्रो..." https://twitter.com/Rangoli_A/status/906862491849785344 रंगोलीच्या या ट्वीटवर कमाल खान म्हणाला की, "कंगनाच्या पहिल्या फोटोशूटची तारीख बघ. हे फोटोशूट ज्याने अरेंज केलं, तो आदित्य आणि शिल्पा शेट्टीचा मॅनेजर भूप्पी हा साक्षीदार आहे." https://twitter.com/kamaalrkhan/status/906863816553713664 "पुरावे दाखव, कोण काय म्हणाला ते नाही. माझं आव्हान आहे, चंदीगडमधील डीएव्ही सेक्टर 15 मध्ये कॉल करा आणि कंगना कोणत्या वर्षात पासाऊट झाली ह्याची माहिती मिळवा." https://twitter.com/Rangoli_A/status/906867437273878528 "ती तेव्हा हॉस्टेलमध्ये होती. 2003 मध्ये जर ती मुंबईतच आली नाही तर ती आदित्यला कशी भेटेल?" https://twitter.com/Rangoli_A/status/906869196000079872

महत्त्वाच्या बातम्या

TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
Sunny Deol Reaction Pan Masala Gutkha Ads: पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
Nagraj Manjule On Casteism: आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget