एक्स्प्लोर
नाकाच्या सर्जरीनंतर जान्हवी कपूरवर पुन्हा शस्त्रक्रिया?
तिने खरंच लिप सर्जरी केली आहे की हा मेकअपचा परिणाम आहे हे लवकरच स्पष्ट होईल. परंतु तिचे पूर्वीचे फोटो आणि आताचे फोटो पाहता तिच्या ओठांमध्ये झालेला बदल नक्कीच दिसण्याइतपत आहे.

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर नुकतीच कॅलिफोर्निया व्हेकेशनवरुन परतली आहे. आई श्रीदेवी, वडील बोनी कपूर आणि बहिण खुशीसोबत ती कॅलिफोर्नियाला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. पण सध्याच्या एका फोटोमुळे जान्हवीच्या लूकबाबत बरीच चर्चा रंगली आहे. पिंक टॉपमधल्या जान्हवीचा लूक कोणचंही लक्ष वेधत आहे. याचं कारण म्हणजे तिचे ओठ. तिचा वरचा ओठ मोठा दिसत असल्याने तिने नुकतंच लिप जॉब केल्याची चर्चा सुरु आहे.
तिने खरंच लिप सर्जरी केली आहे की हा मेकअपचा परिणाम आहे हे लवकरच स्पष्ट होईल. परंतु तिचे पूर्वीचे फोटो आणि आताचे फोटो पाहता तिच्या ओठांमध्ये झालेला बदल नक्कीच दिसण्याइतपत आहे. श्रीदेवीने नुकताच लेकीसोबतचा फोटो शेअर केला. या फोटोत दोघीही फार सुंदर दिसत आहे. परंतु जान्हवीचे मोठे ओठ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, 20 वर्षीय जान्हवी कपूरने यापूर्वी नाकावरही शस्त्रक्रिया केली होती. त्यामुळे आता परफेक्ट ओठांसाठी तिने शस्त्रक्रिया केल्याचं म्हटलं जात आहे. संबंधित बातम्या श्रीदेवीची मुलगी जान्हवीच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल 'स्टुडंट ऑफ द ईअर 2' मध्ये नव्या, जान्हवी की सारा? संबंधित फोटो फीचर जान्हवी आणि खुशीसोबत श्रीदेवीचं खास डिनर! श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरचं खास फोटोशूट
तिने खरंच लिप सर्जरी केली आहे की हा मेकअपचा परिणाम आहे हे लवकरच स्पष्ट होईल. परंतु तिचे पूर्वीचे फोटो आणि आताचे फोटो पाहता तिच्या ओठांमध्ये झालेला बदल नक्कीच दिसण्याइतपत आहे. श्रीदेवीने नुकताच लेकीसोबतचा फोटो शेअर केला. या फोटोत दोघीही फार सुंदर दिसत आहे. परंतु जान्हवीचे मोठे ओठ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, 20 वर्षीय जान्हवी कपूरने यापूर्वी नाकावरही शस्त्रक्रिया केली होती. त्यामुळे आता परफेक्ट ओठांसाठी तिने शस्त्रक्रिया केल्याचं म्हटलं जात आहे. संबंधित बातम्या श्रीदेवीची मुलगी जान्हवीच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल 'स्टुडंट ऑफ द ईअर 2' मध्ये नव्या, जान्हवी की सारा? संबंधित फोटो फीचर जान्हवी आणि खुशीसोबत श्रीदेवीचं खास डिनर! श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरचं खास फोटोशूट आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























