Farhan-Shibani : फरहान-शिबानीच्या लग्नानंतर अभिनेत्याची पहिली पत्नी म्हणाली...
Farhan-Shibani : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर सध्या त्यांच्या चर्चेत आहेत. 19 फेब्रुवारी 2022 रोजी दोघे लग्नबंधनात अडकले.
Farhan-Shibani : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) सध्या चर्चेत आहेत. 19 फेब्रुवारी 2022 रोजी ते लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच फरहान अख्तरच्या पहिल्या पत्नीची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फरहान अख्तरच्या पहिल्या पत्नीचे नाव अधुना भाबानी आहे. फरहान- शिबानीच्या लग्नादरम्यान नेटकरी अधुनाला ट्रोल करत आहेत. त्यामुळे अधुनाने एक पोस्ट लिहित संताप व्यक्त केला आहे. अधुनाने लिहिले आहे,"तुमच्याकडे काही सकारात्मक बोलण्यासारखे नसेल तर मी तुम्हाला ब्लॉक करेल". प्रीती झिंटा, मनीषा कोईरालानेदेखील तिच्या पोस्टवर कमेंट केली आहे.
View this post on Instagram
शिबानी दांडेकर ही फरहान अख्तरची पहिली पत्नी आहे. याआधी फरहान अधुना भाबानीसोबत लग्नबंधनात अडकला होता. पण त्यांचे नाते टिकले नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला. दोघेही दोन मुलींचे पालक असून त्यांच्या संगोपनात ते घटस्फोटानंतरही कोणतीही कसर सोडत नाहीत.
संबंधित बातम्या
Trending : 'कच्चा बदाम', 'बचपन का प्यार'पासून 'ढिंच्याक पूजा'पर्यंत 'हे' कलाकार रातोरात झाले स्टार
Pawankhind : जय शिवराय! दुसऱ्या आठवड्यातही 'पावनखिंड' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कोट्यवधींची कमाई
Dhaakad : कंगना रनौतच्या अॅक्शन थ्रिलर 'धाकड'ची रिलीज डेट जाहीर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha