एक्स्प्लोर

Shibani Dandekar wedding : रेड गाऊन अन् 550 डायमंडची ज्वेलरी; जाणून घ्या शिबानी दांडेकरच्या 'खास' वेडिंग लूकबाबत

Shibani Dandekar wedding : शिबानीच्या वेडिंग लूकनं अनेकांचं लक्ष वेधलं.

Farhan Akhtar, Shibani Dandekar wedding : बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) 19 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले. मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत शिबानी आणि फरहानचा विवाह सोहळा पार पडला. नुकतेच फरहान आणि शिबानी यांनी त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमधील शिबानीच्या आऊट फिटनं अनेकांचं लक्ष वेधलं. तिच्या वेडिंग लूकच्या खास गोष्टी जाणून घेऊयात....

क्रोसेट टॉप आणि स्कर्ट असा लूक शिबानीनं लग्नसोहळ्यासाठी केला होता.  शिबानीचा हा रेड गाऊन हँड अँब्रॉयटरीनं तयार करण्यात आला आहे.  शिबानीनं गोयनका इंडिया या कंपनीनं डिझाइन केलेले रूबी डँगलर्स इअरिंग्स घातले होते. हे इअरिंग्स 218 कॅरेट सोन्यानं तयार करण्यात आले आहेत तसेच 550 पेक्षा जास्त व्हाईट डायमंड आणि रोज कट डायमंड्सचा वापर देखील यामध्ये करण्यात आला आहेत.

शिबानीची बहिण अनुशा दांडेकर, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, अभिनेता ह्रतिक रोशन, फरहानची बहिण जोया अख्तर, अमृता अरोरा, जावेद अख्तर आणि शबाना आझमी या सेलिब्रिटींनी फरहान आणि शिबानीच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shibani Dandekar-Akhtar (@shibanidandekar)

फरहान आणि शिबानीनं 2018 पासून एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली. फरहाननं त्याच्या पहिल्या पत्नीसोबत म्हणजेच अधुना भबानीसोबत 2017 साली घटस्फोट  घेतला. अधुना आणि फरहाननं 2000 मध्ये लग्नगाठ बांधली होती. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Mulshi pattern Fame Actor Om Bhutkar wedding: 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्यानं उरकलं लग्न; बायकोसोबतचा फोटो समोर, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव
'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्यानं उरकलं लग्न; बायकोसोबतचा फोटो समोर, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव
Marathi Actress Facebook post: 'मी कामाच्या शोधात आहे!' 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची फेसबूक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
'मी कामाच्या शोधात आहे!' 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची फेसबूक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 
आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 
Dev Khel Zee5 Web Series: 'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?

व्हिडीओ

ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Maharashtra Live blog updates: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नगरसेवकाकडून झालेल्या मारहाणीनंतर दोन्ही डॉक्टरांकडून राजीनामे
Maharashtra Live blog updates: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नगरसेवकाकडून झालेल्या मारहाणीनंतर दोन्ही डॉक्टरांकडून राजीनामे
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Embed widget