एक्स्प्लोर

Bollywood Actress : अभिनेत्रीने नेसली फक्त 15 रुपयांची साडी; वाचा साडीमागची कहाणी

Bollywood Actress : बॉक्स ऑफिसवर 300 कोटींची कमाई केलेल्या अभिनेत्रीची साडीची किंमत ऐकूण चाहते हैराण झाले आहेत. बॉलिवूड अभिनेत्रीने फक्त 15 रुपयांची साडी नेसली होती.

Bollywood Actress : बॉलिवूड कलाकार नेहमीच फॅशनचा जलवा दाखवत असतात. 'द केरल स्टोरी' (The Kerala Story) फेम अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता अभिनेत्रीच्या स्टाईल आणि फॅशन स्टेटमेंटने सर्वांना हैराण केलं आहे. सिनेस्टार महागडे कपडे आणि दागिण्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. पण अदा शर्माने मात्र हे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. अदा शर्माच्या साडीची किंमत ऐकूण नेटकरी हैराण झाले आहेत. अदा शर्माला नुकतचं मुंबईत स्पॉट करण्यात आलं आहे. अभिनेत्रीच्या लूकची सध्या सर्वत्र चर्चा असून तिचं कौतुक होत आहे. लूकचं कौतुक होत असल्याने अदा शर्माने पापराझींना तिने नेसलेल्या साडीची किंमत सांगितली आहे. अदा शर्माने नेसलेल्या साडीची किंमत फक्त 15 रुपये आहे.

अदा शर्माने साडीची किंमत सांगितल्यानंतर पापराझीदेखील हैराण झाले आहेत. अदा शर्माने नेसलेल्या साडीची किंमत 15 रुपये आहे. तिने साडीची किंमत सांगितल्यानंतर पापराझींनी तिला साडीची किंमत खरचं एवढी कमी आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी अदा म्हणाली की,"मी खूप वर्षांपूर्वी ही साडी विकत घेतली होती. त्यावेळी कमी पैशात मला ही साडी मिळाली होती". अदा शर्माच्या या साडीच्या किंमतीने सर्वांनाच अवाक् केलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अदा शर्माचा व्हिडीओ व्हायरल (Adah Sharma Video Viral)

अदा शर्माच्या साडीची किंमतीने नेटकऱ्यांना हैराण केलं आहे. अदा शर्माचे साडीतील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अदा शर्मा कोणतं मीशो चालवते?, पूर्वीचे दिवस वेगळे होते आता काळ बदलला आहे, अदा सरोजनी नगरला गेली असेल, आजीची साडी नेसलीस का? अदाच्या आजीचा ड्रेसिंग सेन्स खूप चांगला आहे, 15 रुपयांची साडी 15 लाखाची वाटतेय, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केली आहे. अदा शर्माने तिच्या आजीची साडी नेसली आहे. त्याकाळी तिच्या आजीने फक्त 15 रुपयांत ही साडी विकत घेतली होती.

अदा शर्माचा सिनेप्रवास (Adah Sharma Movies)

'द केरळ स्टोरी' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अदा शर्मा नुकतीच 'बस्तर-द नक्सल स्टोरी' या चित्रपटात झळकली. 'द केरळ स्टोरी'प्रमाणे 'बस्तर-द नक्सल स्टोरी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला. सिनेपरिक्षकांकडूनही या चित्रपटाचं कौतुक झालं नाही. अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींची कमाई केली आहे. अदा शर्माने '1920'च्या भयपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. 

संबंधित बातम्या

Adah Sharma : बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीतील हजेरीमुळे अदा शर्मा ट्रोल; अभिनेत्रीनेही दिलं चोख उत्तर, 'दहशतवादी हे शत्रू असतात...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊतDhananjay Munde Beed Parali : मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा, पंकजाताईंचे आभार9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
Embed widget