एक्स्प्लोर

मुंबईतील सफाई कामागारांना अनोखा सलाम, अभिनेत्री स्मिता तांबेंची संकल्पना

मुंबई : मुंबईनगरी म्हणजे मेट्रोसिटी, स्वप्नांचं शहर आणि चहूबाजूंनी केवळ झगमगाट. आता वाढत्या लोकसंख्येमुळे या शहरातील अस्वच्छाताही झपाट्याने वाढते आहे. मात्र, मुंबईनगरीला स्वच्छ ठेवण्यासाठी झटतात ते सफाई कामगार. मुंबईकरांना स्वच्छ परिसरात आणि स्वच्छ वातावरणात ठेवण्यासाठी दिस-रात झटणारे सफाई कामगार तसे मुख्य प्रवाहापासून दुर्लक्षितच असतात. मात्र, अभिनेत्री स्मिता तांबे यांनी सफाई कामगारांची दखल घेतली आहे आणि तीही अनोख्या पद्धतीने. अभिनेत्री स्मिता तांबे यांच्या संकल्पनेतून एक असा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे, ज्यातून सफाई कामगारांचं आयुष्य मांडलं गेलंय. बंकिमचंद्र चॅटर्जी लिखित 'वन्दे मातरम्' गीत वापरुन सफाई कामगारांचं जीणं समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी किती मेहनत घेतली जाते, हे दाखवण्याचा उद्देश या व्हिडीओचा आहे. रिंगिंग रेन फिल्म्सची निर्मिती असेलेला हा व्हिडीओ धीरेंद्र आर. के. द्विवेदी यांनी दिग्दर्शित केला आहे. मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी अपार मेहनत घेणाऱ्या कामगारांना सलाम करणं, हा एकमेव उद्देश या व्हिडीओमागे आहे. VIDEO : नाले, गटारं, रस्ते साफ करताना सफाई कामगारांना विविध आजारांना तोंड द्याव लागतं. अनेक सफाई कामगार आजाराची लागण होऊन मृत्युमुखी पडल्याच्याही घटना आहेत. सर्वसाधारण लोक कल्पनाही करु शकत नाहीत, असं भीषण आणि भयंकर वास्तव सफाई कामगारांच्या जगाचं आहे. मुंबईनगरीचं देखणं रुप टिकवून ठेवण्यासाठी झटणाऱ्या सफाई कामगारांना सलाम देण्यासाठी अभिनेत्री स्मिता तांबे यांनी या व्हिडीओतून प्रयत्न केला आहे आणि तो शंभर टक्के यशस्वीही झाला आहे. या व्हिडीओची दखल सर्वसामान्य मुंबईकरांनी घेतली आहेच. मात्र, बॉलिवूडचा दबंग अर्थात अभिनेता सलमान खान यानेही या व्हिडीओचं आणि स्मिता तांबे यांच्या संकल्पनेचं कौतुक केलं आहे. “In Workers ke liye 'Thanks' toh banta hai.” असं म्हणत सलमानने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन व्हिडीओ पोस्टही केला आहे. https://twitter.com/BeingSalmanKhan/status/821362420106989568

महत्त्वाच्या बातम्या

Sushant Singh Rajputs Sister: सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आढळलं? 6 वर्षानंतर बहीण श्वेताने सगळंच सांगितलं, 'पाय मोडला, डोळ्यात जखमा..'
सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आढळलं? 6 वर्षानंतर बहीण श्वेताने सगळंच सांगितलं, 'पाय मोडला, डोळ्यात जखमा..'
Sayaji Shinde: सयाजी शिंदे संतापले, वृक्ष लागवडीबाबत प्रश्न विचारताच वनविभाग खडबडून जागा झाला, चूक मान्य करत परवानगी दिली
सयाजी शिंदे संतापले, वृक्ष लागवडीबाबत प्रश्न विचारताच वनविभाग खडबडून जागा झाला, चूक मान्य करत परवानगी दिली
Pushkar jog on Vin Diesel: 'नाही तर त्यांना मी 'जबरदस्त 2' ऑफर केली असती...'; पुष्कर जोग हॉलिवूड अभिनेता व्हिन डिझेलला भेटला, किस्सा सांगत म्हणाला...
'नाही तर त्यांना मी 'जबरदस्त 2' ऑफर केली असती...'; पुष्कर जोग हॉलिवूड अभिनेता व्हिन डिझेलला भेटला, किस्सा सांगत म्हणाला...
Divya Khosla on Govinda and Sunita: 'तुमचं अफेअर असेल तर...' गोविंदावर भडकली दिव्या खोसला; म्हणाली, 'धार्मिक स्थळांवर अफेअरचा शो-ऑफ...'
'तुमचं अफेअर असेल तर...' गोविंदावर भडकली दिव्या खोसला; म्हणाली, 'धार्मिक स्थळांवर अफेअरचा शो-ऑफ...'

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
Embed widget