एक्स्प्लोर

Divya Agarwal Wedding : अग्रवालांची लेक होणार पाडगांवकरांची सून, 5 स्टार हॉटेलमध्ये नाही तर घरीच पार पडणार अभिनेत्री दिव्या अग्रवालचा लग्नसोहळा, कारण सांगत म्हणाली...

Divya Agarwal Wedding : दिव्याने तिच्या लग्नाचा कोणताही आलिशान सोहळा न करता घरगुतीच आणि मोजक्या नातेवाईकांमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Divya Agarwal Wedding :  सध्या बॉलीवूडसह सिनेसृष्टीमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक अभिनेते आणि अभिनेत्री हे लग्नबंधनात अडकत असून त्यांच्या आलिशान लग्नसोहळे देखील चाहत्यांचा पसंतीस पडत आहेत. नुकतच अभिनेत्री दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) हीने तिच्या लग्नाची घोषणा केली असून ती तिच्या बॉयफ्रेंडसह लग्नबंधनात अडकणार आहे. अपूर्व पाडगांवकरसोबत दिव्या तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. 

विशेष म्हणजे दिव्याने तिच्या लग्नाचा कोणताही आलिशान सोहळा न करता घरगुतीच आणि मोजक्या नातेवाईकांमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. दिव्या आणि अपूर्वचा 2022 मध्ये साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर आता 20 फेब्रुवारी रोजी दिव्या तिच्या चेंबूर इथल्या घरी लग्न करणार आहे. पण दिव्याने घरीच लग्न करण्याचा निर्णय का घेतला याविषयी दिव्यानेच एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलं होतं. 

म्हणून घरीच लग्न करण्याचा निर्णय घेतला...

जेव्हा दिव्याने तिच्या लग्नाची घोषणा केली तेव्हापासून तिच्या लग्नाविषयी एक चर्चा जोर धरु लागली. इ टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिव्याने म्हटलं की, आम्ही घरीच लग्न करण्याचा निर्णय घेतलाय आणि मला या निर्णयाचा खूप अभिमान आहे. ज्या पद्धतीने इतर लोक लग्न करतात तसं आम्हाला करायचं नाहीये. मला काहीतरी वेगळं करायचं होतं. 5 स्टार हॉटेल बूक कऱणं, लग्नसोहळ्यातील सगळे विधी बॅक्वेट्स आणि पूलजवळ करणं हे सगळेच करतात. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. 

View this post on Instagram
 
A post shared by Luxury Wedding Invites| Save the Date | Digital Portraits🧿 (@art.moulika)

दिव्याच्या लग्नविधींना सुरुवात

रविवार 18 फेब्रुवारी पासून दिव्याच्या लग्नविधींना सुरुवात होणार आहे. त्यानंतर 19 तारखेला दिव्याचा मेहंदी सोहळा पार पडणार असून 20 तारखेला दिव्या आणि अपूर्व हे दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. तसेच या आनंदाची क्षणी वडिलांची सगळ्यात जास्त आठवण येत असल्याचंही दिव्याने म्हटलं. तसचे दिव्याच्या लग्नासाठी त्यांनी पेस्टल ड्रेसकोड ठेवला असल्याचंही दिव्याने म्हटलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Divya AmarSanjay Agarwal (@divyaagarwal_official)

ही बातमी वाचा : 

OTT Release This Week : प्रभासचा 'सालार' ते शाहरुखचा 'डंकी'; 'या' आठवड्यात घरबसल्या प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget