एक्स्प्लोर

विद्युत जामवालची कमाल, बर्फाच्या पाण्यात घेतली डुबकी, व्हिडीओ व्हायरल

Vidyut Jammwal : हिवाळ्यात 15 अंश सेल्सिअस थंडी असेल तरी आपण कुडकुडतो. थंडीचा पारा जसा कमी होईल, तसे शेकोटी, स्वेटर यासारख्या गोष्टींचा वापर करतो.

Vidyut Jammwal : हिवाळ्यात 15 अंश सेल्सिअस थंडी असेल तरी आपण कुडकुडतो. थंडीचा पारा जसा कमी होईल, तसे शेकोटी, स्वेटर यासारख्या गोष्टींचा वापर करतो. पण बर्फाच्या पाण्यात कुणाला डुबकी घेताना तुम्ही पाहिलेय का? होय.. हे खरेय. बॉलिवूडमधील कमांडो अर्थात विद्युत जामवाल याने बर्फाच्या पाण्यात डुबकी घेतली आहे. अभिनेता विद्युत जामवाल याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो बर्फाच्या पाण्यात डुबकी घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ (Vidyut Jammwal Instagram)पोस्ट केला आहे. यामध्ये सर्वत्र बर्फाची चादर दिसत आहे. त्यामध्ये पाण्याचे छोटे तळे आहेत. पाण्यावर बर्फाची चादर आहे. या पाण्यामध्ये विद्युत जामवालने डुबकी घेतली आहे. बर्फाच्या पाण्यात डुबकी घेण्याआधी प्रत्येकजण दहावेळा विचार करेल, पण विद्युत जामवालने प्रत्यक्षात तसा कारनामा केला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे. यावर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.

पाहा व्हिडीओ - 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)

विद्युत जामवाल सोशल मीडियावर विविध व्हिडीओ पोस्ट करत असतो. यामध्ये तो वेगवेगळ्या गोष्टी केल्याची पोस्ट शेअर करतो. विद्युत जामवाल याचे व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. बर्फाच्या पाण्यात व्हिडीओ पोस्ट करताना विद्युत जामवाल याने कॅप्शनमध्ये म्हटलेय की, ‘जर तुम्हाला कुणी हे करु शकत नाही, असे म्हणत असेल ते करणे सर्वात सोपे आहे.’

विद्युत जामवाल याने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये विद्युत जामवाल श्वानसोबत खेळताना दिसत आहे.     

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
Sushant Singh Rajput: 'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
MHJ Fame Onkar Bhojane in Manjar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget